Dictionaries | References अ अडणें Script: Devanagari See also: अडणा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अडणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To be stopped, detained, hindered, impeded. 2 To work or go tightly, stiffly, hard; to pinch. 3 To stop, decline, refuse; to refrain obstinately. 4 To be restive--a horse. 5 To suffer stoppage in parturition. अडतें or अडलें पाहणें-धरणें-मोजणें g. of o. To behold one's distress or difficulty without relieving it: or to take advantage of one's necessity. As a form of reduplication of अडणें the verb भिडणें is often taken up. Ex. अडलें भिडलें काम असलें तर मला सांग; अडला भिडला कोण्ही आला तर त्याचा समाचार घ्यावा. Rate this meaning Thank you! 👍 अडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Be stopped. Stop. Pinch. Be restive. To suffer stoppage in parturition. Rate this meaning Thank you! 👍 अडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. पु. न . अडसर . पण स्वर्गसुखाच्या मंदिराच्या दाराला हा कोर्टिंगचा एवढा अडणा नसता तर फारच चांगलें . - सु १११ . [ सं . अर्गला ; का . अडने = आडवें ] अ.क्रि. ( कु .) १ अशक्त होणें . २ खोळंबा होणें ; गरज लागणें . ( का . अड्ड ) प्रतिबंध - अडथळा होणें ; अडकला जाणें ; वेढला जाणें ; खोळंबून राहणें . तरी मग सांग पां कैसेनि अडे । - ज्ञा ६ . ४०१ . आवळ , घट्ट बसणें ; अडस होणें ; जेमतेम जाणें . इनकार करणें ; ना म्हणणें ; नाकारणें ; नडून किंवा रुसून बसणें ; हट्ट धरुन बसणें . दोघांचें ( जहाल मवाळ पक्षांचें ) जें कांहीं अडतें आहे तें कांहीं हेतूबद्दल नव्हे , कृतीबद्दल आहे . - टि ३ . २५३ . प्रसूतींत अडथळा येणें . दाटणें ; संकटांत सांपडणें - पडणें ; चिमटलें जाणें . चालतां चालतां थांबणें , स्तब्ध राहणें ; पुढें पाऊल न टाकणें ( गाडी , घोडा इ . ). वेढणें ; अडविणें ; व्यापणें . सागरें कवणें ठायीं नाहावें हें गगनचि आडे आघवें ॥ - ज्ञा ९ . ११ . म्ह०१ अडली गाय फटके खाय . अडला नारायण गाढवाचे पाय धरी = प्रसंगीं श्रेष्ठ , शहाण्या माणसास ( नारायणास ) मूर्खाचे पाय धरण्याची पाळी येते . [ का . अड्ड ]. अडतें धरणें , अडल धरणें , अडतें पाहणें , अडतें मोजणें - संकटांत पडलेल्यास मदत न करतां उलटा आनंद मानणें ; किंवा त्याच्या अडचणीचा फायदा घेणें ; एकाद्याला नडविणें . अडला नारायण - अडचणींत सांपडलेला माणूस ( अडला नारायण गाढवाचे पाय धरी या म्हणीवरुन ). अडला भिडला - संकटांत - अडचणींत पडलेला ; त्रस्त . अडल्या भिडल्यासी वेगीं पार पाडूं । - दावि ४२८ . ( अडणें याच्या रुपापुढें भिडणें याची रुपें लागून पुष्कळ शब्द बनतात . उ० अडलेंभिडलें काम असलें तर मला सांग . अडलाभिडला कोण्ही आला तर त्याचा समाचार घ्यावा . ). Related Words अडणें चाडीम अडणें आडणें अडल्याचा सारथी भगवान् आडलागांजला आडलापिडला आडलाभिडला एकाढ आढकपणा एकाड कोरडे खाणें अडकळणें अडविणें आटतीपरी गाडा खुंटणें पहार गिळणें, सुई अडकणें अडच अडच्च अडखळणें अडकणी अडणा नडत्याचा सहकारी भगवान् पान न हालणें अडती चाडू माशी लागणें अडखुळणें खोळंबणें कुजी अडथळा अडला नारायण गाढवाचे पाय धरी अडलें कोल्हें मंगळ गाय खटणें अडू अवघडणें उतणें जाच खळखळ चाडी माशी अटक चूल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP