Dictionaries | References

कुजी

   
Script: Devanagari
See also:  कुंजीजिका

कुजी     

 स्त्री. १ ( बुद्धिबळांचा खेळ ) राजास प्रतिपक्षीय मोहर्‍याचाप्रत्यक्ष शहतर नाहीं . पण शहावांचुन मोकळ्या जागीं खेळाचें म्हटलें तर तसें घर मोकळे नाहीं अशी बिनतोड आपत्ति येऊन डाव अडणें . या डावास बरोबरी मानतात . २ ( सोंगट्यांचा खेळ ) सोंगटी खेळावयास जागा नाहीशी होणे ( कुजणें .)
 स्त्री. किल्ली ; चावी . ( हिं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP