Dictionaries | References ख खळखळ Script: Devanagari See also: खळखळा , खळखळां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खळखळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun धातूच्यो बी वस्तू आपटतकच वा वाजतकच येवपी आवाज Ex. ह्या आयदनांत पयशांचो खळखळ आयकूंक येता ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজনজননি bdस्रि स्रि सोदोब benখনখন gujખણખણ hinखन खन kasچھۄنۍ چھۄنۍ , شرٛۄنۍ شرٛۄنۍ , چَھنۍ چَھنۍ marखणखणाट mniꯀꯔ꯭ꯪ ꯀꯔ꯭ꯪ oriଝଣଝଣ ଶବ୍ଦ panਖਣਖਣ sanशिञ्जा urdکھن کھناہٹ , کھنک , کھن کھن noun झरो, न्हंय, बी हाचें उदक पडिल्ल्यान वा व्हांविल्ल्यान जावपी म्होंवाळ आवाज Ex. न्हंयों खळखळ करीत व्हांवतात ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুলকুল gujકલકલ hinकल कल marखळखळ oriକଳକଳ ଧ୍ୱନି panਕਲ ਕਲ See : किटकिटो Rate this meaning Thank you! 👍 खळखळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | khaḷakhaḷa or ḷāṃ ad Imit. of the sounds of rippling, gurgling &c.: also of jingling, clinking &c. Clashing, wrangling, squabbling: clack, jabber, gabble: row, bother, fuss: trouble, toil, ado. Pr. दगडाचें पेंव घालतांना ख0 काढतांना ख0. ख0 करून With much gabble and jabber. Rate this meaning Thank you! 👍 खळखळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Imit. of the sounds of rippling, jingling, gurgling, &c. f Rippling, gurgling; clashing; jingling; rattle.खळखळ करणें To object with obstinacy. Rate this meaning Thank you! 👍 खळखळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आढेवेढे , कटकट , कुरकुर , खटपट . Rate this meaning Thank you! 👍 खळखळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun झरा, नदी इत्यादींचे पाणी पडण्याने किंवा वाहण्याने उत्पन्न होणारा मधुर शब्द Ex. नद्या खळखळ करत वाहत आहेत. ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खळखळाटWordnet:benকুলকুল gujકલકલ hinकल कल oriକଳକଳ ଧ୍ୱନି panਕਲ ਕਲ See : खतखत Rate this meaning Thank you! 👍 खळखळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. झुळझुळ , घुळघुळ , असा आवाज ( ओढ्यांचें पाणी इ०चा ). ' नदीचा खळखळ शब्द न जुमानता पलीकडे जाऊं लागला .' - पाव्ह २७ . छनछन खणखण , झणझण , असा आवाज ( बांगड्यांचा ); खडखड , डबडब , खटखट , असा आवाज ( वाळल्या नारळाचा ). क्रि.वि. खळखळ आवाजानें . ' जें तद्रक्त बहातचि हातें वर्षाबुसें खळखळां तें । - मोभीष्म २ . १२ . ( ध्व .) खळखळां रडणें - ढसढसां रडणें . ' स्मरला विदुरकविवचन शतदा तो रडुनियां खळखळां तें । - मोशल्य ४ . २६ . स्त्री. ( ल .) १ कटकट ; खटखट ; बाचाबाची खळखळ खळांसी न करावी । ' - दा १४ . ४ आढेवढे . ' ती म्हैस दुध देण्याविषयीं अलीकडे खळखळ करते .' २ वटवट ; साखव . ३ दगदग ; उपदव्याप , त्रास ; कष्ट ; श्र . ४ गडबड . घालमेल . ' नाना प्रसंगी खळखळ । ' - दा १७ . ४ . १२ . ५ ( गो .) हंसणे , खिदळणे यांची गर्दी . ( वाप्र .) न ०करणें - एकाद्या गोष्टीत विशेष नाखुषी दाखवुन ती न करण्याचा हट्ट करणें . घेणें , किंवा ती गोष्ट करण्यास भारी ओढेवेढें घेणें . ' एखाद दिवशीं .... यश वंतरावानें ... एखाद्या गोष्टीबद्दल फार खळखळ केली तर तिला कसेकसेंच होऊन ...' यशस्व ०करुन - पुष्कळ खटखटीनें .) म्ह० दगडाचें पेव घालतांना खळखळ काढतांना खळखळ . Rate this meaning Thank you! 👍 खळखळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खळखळ करणें अडणें हटून बसणें कुरकुर करणें आढेवेढे घेणें कांकू करणें न करण्याचा हट्ट घेणें. ‘यशवंतरावाने एखाद्या गोष्टीबद्दल खळखळ केली तर तिला कसेकसेच होऊन.’-यशख. Related Words खळखळ कल-कल ਕਲ-ਕਲ କଳକଳ ଧ୍ୱନି खळखळ करून हळहळ खळखळ gurgle কুলকুল કલકલ दगडाचें पेव, घालतां खळखळ, काढतां खळखळ दगडाचें पेव घालतांना खळखळ, काढतांना खळखळ दगडाचे देव घालतां खळखळ, काढतां खळखळ उथळ पाण्याला खळखळ फार दुबळ्याची कळकळ आणि उथळयाची खळखळ भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं guffaw belly laugh jangle jingle खळखळी खळखळाविणें खळाखळ खळाखळां दुरुदुरु खळदिशीं खळाळा खुळबुळणें खुळबुळाविणें खडाडता खळखळणें अपूर्ण घागरीस डबडब फार नाला ओढयाला खळमळ फार ज्याची जिव्हा फार चालती, त्याची अक्कल थोडी असती नांदायला जाणें खळकन खळदिनी कळवळ कळवळा अपुरता घडा झोले खाई झकाझकां चळाळ झुरझुरून खळखळाट खळखळीत खळखळां कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर झकाझक खलेल खळबळणें घळघळ घळघळां खलबल झुरझुर झुरझुरां डळमळीत खुंटी उपटड खुंटी उपाटड खुटेंउपड अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें उथळ घुंगरू झोंट अनुकरण खुटी खळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP