Dictionaries | References

कळवळा

   
Script: Devanagari
See also:  कळवळ

कळवळा     

ना.  आस्था , उमाळा , करुणा , कालवाकालव , कीव . दया - माया , पराकाष्ठेची सहानुभूती .

कळवळा     

स्त्रीपु . १ कींव ; द्रव ; पोटांत होणारी कालवाकालव ; दयेचा उमाळा . २ खळखळ . ' योगिया अंतरी अति निश्चळ । नाहीं कळकळ कल्पना । ' एभा ८ . ५६ . ३ आस्था ; माया , ' त्याला मुलांचा कळवळा अधिक आहे .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP