Dictionaries | References

तडतड

   
Script: Devanagari
See also:  तडडबा , तडतडा , तडतडां , तडतड्या

तडतड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
To yearn; to be moved or affected; to feel pity or tenderness. For other applications of तडतड see ex. under विधि अंड & नक्षत्रांचा घड.

तडतड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of the spitting and spattering of things frying or parching; snappishly.

तडतड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  तडतड असा आवाज करीत   Ex. ती तडतड आत निघून गेली.
MODIFIES VERB:
पिटणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
खडाखड फटफट
Wordnet:
asmধম ধম
bdथावा थावै
benচড়চড়
gujતડાતડ
hinतड़ातड़
kasدَبو دَب
kokफडाफड
malഅടിക്കാന്
mniꯁꯦꯠ꯭ꯂꯥꯎꯅ
nepसटासट
oriପଟପଟ୍‌
panਤੜਾਤੜ
tamதடதடவென்று
telధన ధన
urdتڑاتڑ , تابڑتوڑ
See : तडातडा

तडतड     

क्रि.वि.  १ ( एखादा जिन्नस तळतांना , फोडणी देतांना , भाजतांना होणार्‍या ) तडतड , अशा आवाजाने ; सपाट्याने छडी मारली असतां , एकदम बंदूक उडविली असतां , एखादा पदार्थ खडखडत असतां होणार्‍या तड तड अशा आवाजाने . २ ( जोराने , आवेशाने , घिसाडघाईने एखादा जिन्नस ) फाडतांना , फोडतांना , तोडतांना , चावला जात असताना , लचके तोडले जात असतांना , कुरतडतांनां होणार्‍या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० तोडणे ; बोचकरणे ; लुंचणे ; चावणे ; खाणे ; डसणे ; खाजवणे ; फाडणे ; फाटणे ). क्रव्यादाही तडतड तोडुनियां भक्षिलाचि मत्स्यप हा । - मोस्त्री ४ . ६२ . ३ चिरडीने ; तुसडेपणाने ; वसकन ( बोलणे इ० ); फडाफड बोलून ; कडकडून ; तोंड सोडून ( रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ). ४ चलाखीने ; झटदिशी ; चपळाईने ; उत्साहाने ( करणे , बोलणे , हालचाल करणे ). [ ध्व . तड द्वि . ] ( पोटांत ) तडतड , तडतडां तोडणे - ( एखाद्याविषयी ) कळवळा येणे ; कीव येणे ; मन द्रवणे ; आंतडे तुटणे .
वि.  १ चिडखोर ; तुसडा ; रागीट ; तिरसट स्वभावाचा . २ हुज्जतखोर ; तकारारी ; चिकित्साखोर . ३ तडतड वाजणारी , ठिणग्या उडणारी ( दारु , काडी इ० ). [ तडतड ]
 स्त्री. १ फुटण्याची , तडकण्याची क्रिया , आवाज ; ( तळल्या जाणार्‍या पदार्थाची ) फुरफुर ; तडतडाट ; तिडतिड . २ ( रागावून ) खेंकसणे ; धुसफुस ; ( लहान मुले इ० कांचा ) छांदिष्टपणा ; कुतरओढ ; गांजणूक . ३ ( त्वचा , चामडी इ० कांचे ) तडतडणे ; फुटणे ; दुखणे . ४ जिवाला त्रास . [ ध्व . तड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP