Dictionaries | References
अं

अंतडें

   
Script: Devanagari
See also:  अंतडी

अंतडें     

स्त्रीन , आंतडी , आंतडे पहा . आंत प्राण्याच्या पोटांतील दोरीसारखा एक अवयव . ( सं . अंत्र )
०उघडणे   फाडणें गळ्यांत घालणे बाहेर काढणें उपसणें - १ अतिशय रागवणें ; खरडपट्टी काढणें . २ स्फोट करणें ; उघडकीस आणणें . कातडें एक असणें होणें मिळणें जमणें - रक्त - मांस एक असणें ; एकोदर असणें . अंतडीं गळ्यास येणें - अति शय श्रम होणे ; अतिशय त्रास - त्रस्त होणें .
०तुटणे   कळवळा येणें ; दया येणें ; हृद्यात पीळ पडणें .
०निपसणें    १ आंतडी बाहेर काढणें . २ ( लं .) बिंगें , अंडीं पल्ली बाहेर काढणें . ३ हात धुवुन पाठीस लागणें ; पिच्छा पुरविणे .
०पिळणें   आंतड्याला पीळ पडणें - बसणें - १ कळकळ वाटणे ; तळमळणे . २ अतिशय श्रमामुळें आंतड्याला दुखापत होंणे .
०रंगविणें   चोपडणें रंगणें - चांगलें खाऊं पिऊं घालून शरीर पुष्ट करणें ; तजेला आणणे ; धष्टपुष्ट होणें .
०ड्या   - वाळवीत बसणें - दातांस दांत लावून बसणें ; भुकेनें व्याकूळ होणें .
वाळविणें   - वाळवीत बसणें - दातांस दांत लावून बसणें ; भुकेनें व्याकूळ होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP