Dictionaries | References

घळघळां

   
Script: Devanagari
See also:  घळघळ

घळघळां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Ex. पोराची आठवण झाली म्हणजे घ0 रडूं लागती. 2 Loosely or slackly--clothes or ornaments fitting.

घळघळां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Loosely or slackly.

घळघळां     

क्रि.वि.  घटघटां ; आकंठ ; पुष्कळ ; विपुल . आधीं उद्रक आणविलें । घळघळां उदंड घेतलें । - दा १८ . १० . १९ . अश्रूंची व पाण्याच्या प्रवाहाची विपुलता , अनिरुध्दता इ० कांचा वाचक शब्द . १ डोळयांतून खळखळ अश्रू ढाळीत . पोराची आठवण झाली म्हणजे ती घळघळ रडूं लागते . २ खळखळ आवाज करीत ( पाणी इ० वाहतांना ). ३ सईलसर ; अघळपघळपणें , सुटसुटीतपणें ( दागिने , कपडे अंगाला होणें , बसणें ). [ घ्व . घळ - खळ द्वि . ]
०घंटा  पु. १ घणघण घंटा ; पोकळपणा ; रितेपणा . २ पूर्ण अभाव ; शून्यभाव . [ घणघणघंटा ]
०पोतें वि.  ( ल . ) अंगास नीट न येणारा , सैल होणारा , पोत्यासारखा घळघळां लोंबणारा ( कपडा , दागिना , जोडा इ० ) [ घळघळ + पोतें ]
०माळा  स्त्री. अव . हात बारीक , रोडका असल्यानें सैल होणार्‍या व त्यामुळें माळांप्रमाणें घळघळ वाजणार्‍या बांगडया , कांकणें ; अगदीं ढिल्या होणार्‍या बांगडया . [ घळघळ + माळा ]
०वाघ्या वि.  ( उप . ) ज्याच्या अंगावरील कपडे घळघळां लोंबत आहेत असा ( मनुष्य ). घळघळ पोत्याचा . [ घळघळ + वाघ्या = खंडोबाचा भक्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP