Dictionaries | References

खळबळणें

   
Script: Devanagari

खळबळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to wash with much water and briskness of action gen. 3 fig. To discompose, disturb, disquiet, agitate.
khaḷabaḷaṇēṃ v i To make a noisy motion--as water heaving and swelling, dashing and flopping. 2 To be in commotion and tumult--a country, one's mind or spirit. 3 To roll about in the belly. 4 v imp To have the yearnings of pity &c.

खळबळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Shake about in water in order to rinse.

खळबळणें     

स.क्रि.  १ पाण्यांत घालुन जोरानें हलविणे ( धुतांना , कपडे इ० ); एकदोनदां पाण्यांत बुडविणें , पिळणे . २ जोरानें धुणें ( भांड्यांत हात घालुन घोड्यावर जोरानें पाणी टाकुन चोळुन ) पुष्कळ पाण्यानें जोरानें धुणें . ३ ( ल .) क्षुब्ध ; अस्वस्थ , व्यग्र , करणेम ; उत्तेजित करणें . - अक्रि . १ मोठ्यानें आवाज करणें . हालचाल करणें . ( उसळणारें , आदळणारे , उचमळणारें पाणी करतेंतसा .) ' आठवण होतांच रक्त कसं खळखळतं म्हणुन सांगू ?' - स्वप ५८ . २ अवस्थ बेचैन क्षुब्धावस्थेंत असणें ; भडकणें . ( देश , एखाद्याचें मन , जीव ) ३ पोटांत खळखळ होणें ; आवाज होणे . ४ ( अकर्तृक क्रि .) पोटांत कालवणे ; दयेनें मन कळवळणें ( खळखळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP