Dictionaries | References

डळमळीत

   
Script: Devanagari

डळमळीत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  स्थीर वा निश्चीत ना अशें   Ex. सरकाराच्यो डळमळीत नितीच आतंकवादाचें मूळ आसात
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

डळमळीत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

डळमळीत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

डळमळीत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

डळमळीत

 वि.  १ कांपणारा ; लटलट हलणारा . २ फुसकी ; मोडकी ; बिन टिकाऊ ; अस्थिर ( इमारत ). ३ ( ल . ) अनिश्चित , संदिग्ध ; पोकळ ; मुग्ध ( भाषण , व्यवहार ). - क्रिवि . १ तोंडोतोंड ; काठोकांठ ( भांडे भरणे ). २ खळखळ वाहात . जैसे गंगेचेनि वोघे । डळमळीत जळ जे निघे । - ज्ञा १४ . ३९९ . [ डळमळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP