Dictionaries | References

लडबडणी

   
Script: Devanagari

लडबडणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rocking, shaking, moving ricketily. 2 Meddling with &c.

लडबडणी     

 स्त्री. 
डगमगणे ; डगडगणे ; लडबडां हालणे .
लुबरेपणाने , दुसर्‍यास त्रास होईल अशा रीतीने मध्ये हात घालणे . [ लडबडणे ] लडबडणे - अक्रि .
डगमगणे ; डगडगणे ; लटपटणे ; ढिलेपणामुळे इतस्ततः हालणे .
मध्ये शिरणे , हात घालणे ; लुडबुडणे पहा .
बरबटला ; लेपडला जाणे . - सक्रि . लपेटणे ; माखणे ; लेपटणे . [ लडबड ] लडबडलाटण्या - लाट्या - वि .
दांडगा - उद्दाम ; खलेल .
बेपर्वाईने , दांडगेपणाने लुडबुड करणारा . लडबडीत - वि .
माखलेला ; भरलेला ; चोपडलेला ( चिखल , शेण इ० कानी ).
( प्र . ) लटपटीत ; डळमळीत ; खिळखिळीत . [ लडबड ] लडबड्या - वि . भलत्याच रीतीने , त्रासदायक रीतीने , मध्ये हात घालणारा . लुडबुड्या पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP