Dictionaries | References

भ्रांत

   
Script: Devanagari
See also:  भ्रांति

भ्रांत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  तलवार के बत्तीस हाथों में से एक   Ex. तलवारबाज भ्रांत में निपुण है ।
ONTOLOGY:
()कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : पागल, उन्मत्त, भ्रमित, मतवाला हाथी, राजधतूरा

भ्रांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भ्रांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  doubt. mistake. wandering of mind.
   confused, erring. turned round.

भ्रांत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : भ्रम

भ्रांत

  स्त्री. भ्राति पहा . ज्याला पडली भाऊची भ्रांत । ते राहिले रणांत । - ऐपो १३० . वि .
   चुकलेला ; घोटाळ्यांत पडलेला ; बहकलेला ; गोंधळलेला ; साशंक झालेला . जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांता सही । - ज्ञा ६ . १०२ .
   परिभ्रमण केलेला ; गिरकी , वळसा घेतलेला
   भ्रांतिष्ट पहा . [ सं . ]
०खोर   वट - वि . भ्रांतिखोर , भ्रांतिवट पहा .
०ह्रदय वि.  संशयी ; शंकाकुशंकांनीं युक्त ; शंकेखोर . [ सं . ] भ्रांति , ती स्त्री .
   चूक ; भूल ; चुकीचा समज ; मिथ्याज्ञान ; भ्रम . देखे विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां । - ज्ञा २ . १०२ .
   गोंधळ ; घोंटाळा . दुर्जना घालूनि अनिवार भ्रांति । भक्ता छळविसी तया हातीं ।
   संशय ; शंका ; साशंकवृत्ति . [ सं . ]
०कट   कर वट भ्रांतवट - वि . संशयास्पद ; घोंटाळ्याचा ; संशयित . आलों तर येईन असें भ्रांतिकर सांगूं नका . काय तें स्पष्ट सांगा .
०खोर वि.  शंकेखोर ; संशयी .
०पटल  न. ( काव्य ) भ्रम , मोह यांचें आवरण , आच्छादन . पडदा . भ्रांतिष्ट , भ्रांत्या वि .
   संशयित वृत्तीचा ; संशयी ; डळमळीत मनाचा ; अनिश्चित विचारांचा .
   गोंधळलेल्या मनाचा ; घोंटाळलेला ; भ्रमिष्ट .
   ज्या त्या गोष्टीविषयीं शंका घेणारा ; शंकेखोर .
   नेहमीं चुकणारा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP