Dictionaries | References ख खलेल Script: Devanagari See also: खलेली Meaning Related Words खलेल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rude, violent, overbearing, quarrelsome. 2 Crabbed, cross, testy, one ever finding fault and chiding. 3 Stubborn, refractory, self-willed--a child, a servant &c.: restive--a horse.. 3 Testiness, petulance, crabbedness. खलेल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Rudeness; testiness; refractoriness.a Rude; quarrelsome, testy, stubborn. खलेल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना./वि. खंड ;ना./वि. अडथळा , प्रतिरोध , व्यत्यय , हरकत , हस्तक्षेप ;ना./वि. उद्दाम , उद्धट , दांडगा , भांडखोर ;ना./वि. खळखळ करणारा , दुराग्रही , स्वैर , हट्टी . खलेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( खलल ). खंड . २ प्रतिरोध ; व्यत्यय ; अडथळा ; हरकत . ' तुम्हीं मुताबीक होऊन अंमलास खलेल कराल तरी न करणें .' - रा . ८ . १८० . ३ दांडगाई ; उद्धट , उनाड , वर्तणुक ; खलेल माणसाची वागणुक . ४ स्वैरता ; हट्टीपणा ; अडेल पणा ( मुल , चाकर , घोडा यांचा ). ५ तुसडेपणा ; खाष्टपणा ; द्राष्टपणा . - वि . १ दांडगा ; उर्मट ; उद्दाम ; भांडखोर . २ खाष्ट ; द्राष्ट ; तुसडा ; दोष काढणारा ; निंदा करणारा ; ३ हट्टी ; दुराग्रही ; अटीचा ; स्वैर ; खळखळ करणारा ( मूल चाकर ); अडणारा ( घोडा ). ' खलेल घोडे उडती टणाटण । ' - ऐपो २२३ . ( अर . खलल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP