Dictionaries | References ज जाच Script: Devanagari Meaning Related Words जाच कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सदांच वा एक सारकें जायत रावपी झगडें वा वाद Ex. रामून आपल्या दोनांय भुरग्यांक तापयत सांगलें की तुमच्या दोगांच्याय जाचाक हांव बेजारलां ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किचकीच किरकीरWordnet:benঝগড়া gujબોલાબોલી hinदाँता किटकिट kanಬಡಬಡಿಕೆ kasزِکھ زِکھ malനിത്യശണ്ഠ oriକଳିଝଗଡ଼ା panਅਣ ਬਣ sanकचाकचिः tamவாய்ச்சண்டை telగొడవ urdکٹ کٹ , کچ کچ , تکرار , حجت , دانت کٹ کٹ जाच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāca m Teasing, tormenting, harassing, annoying. 2 A source of disquiet; a plague, pest, torment, bore. जाच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Teasing, tormenting, ill-treatment. A source of disquiet, a plague pest, bore. जाच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कटकट , गांजवणूक , छळ , छळणूक , छळवाद , जेरीस आणणे , टोचणी , त्रास , पीडा , बेजार , यातना , व्यथा . जाच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun त्रास देण्याची क्रिया Ex. त्यांच्या जाचाला कंटाळून नीता घर सोडून गेली. ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अत्याचार त्रास छळ छळणूकWordnet:benঅত্যাচার gujઅત્યાચાર hinउत्पीड़न kanಕಾಟ kasاِزاہ kokत्रास malപീഢനം nepउत्पीडन oriନିର୍ଯାତନା panਅੱਤਿਆਚਾਰ sanउत्पीडनम् tamகொடுமை telపీడించుట urdظلم وستم , بےرحمی , زیادتی , زور , زبردستی , بےانصافی जाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ त्रास ; गांजणूक ; छळणूक ; यातना ; जेरीस आणणें ; बेजार करणें . जाळू याचे हे कर आम्हां हा सोसवेल जाच कसा । - मोसभा ५ . ३६ . २ अशांतता ; व्याधि ; पीडा ; उपाधि ; अस्वास्थ्याचें मूळ . जाचक - वि . जाचणारा ; जाचास कारणीभूत ; त्रासदायक ( उद्योग , धंदा ). हिशोबाचें खटलें अर्धवट ठेवूं नकोस मागें पुढें जाचक होईल . जाचजुलूम - पु . अतिशय जाच ; छळ ; त्रास ; पीडा ; जुलूम इ० उपद्रव . ( क्रि० करणें ; चालविणें ). जाचण , जाचणी , जाचणूक - स्त्री . गांजणूक ; जाच अर्थ १ पहा . जाचणें - सक्रि . त्रास देणें ; छळणें ; गाजणें . - अक्रि . १ घट्ट बसणें ; चालण्यास कठिण वाटणें , जाणें ; कष्टानें हलणें किंवा प्रवेश करणें ; त्रास होईल असा दाब बसणें . २ बोचक , जाचक हीणें ; अवमानणें ; पीडणें . ३ अर्थ करण्याला कठिण जाणें ; असंभाव्य , अशक्य असणें . ५ अडणें ; खुटणें ( घोडा ). जाचिन्नणें - ( काव्य ) दु : ख पावणें . कोशकिटु जैसा जाचिन्नला पैं । - ज्ञा १६ . १८२ . [ सं . जस ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP