Dictionaries | References

ताणा

   
Script: Devanagari

ताणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 A tendril or clasper. 5 The long lines of a spider's web.

ताणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The warp. Breed. A creeping plant.

ताणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विणकामातील मागावर ताणून लांब केलेले उभे सूत   Ex. ताणा नीट नसल्याने कपड्याचा पोत बिघडला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujતાણા
kanಹೆಣಿಕೆಯ ಉದ್ದ ನೂಲು
kasییٚنۍ
malപാവ്
oriଟଣାସୂତା
panਤੰਦ
telనూలుపొగు
urdتانا

ताणा     

 पु. १ ( विणकाम ) ( मागावर ताणून लांब केलेले ) .... भ सूत धागा . याच्या उलट बाणा . कां तांथुवाचा ताणा । तांथु घालिता .... णा । तो तंतूचि विचक्षणा । होय पटु । - ज्ञा १८ . ३६० . २ ( राजा . को . ) वेल ; वेली . ३ ( राजा . ) वेलाच्या प्रत्येक पर्वास फुटणार्‍या कोंवळ्या , तंतूपैकी प्रत्येक . यांनी वेल वृक्ष इ० कांस वेंटाळून धरुन राहतो ; पागोरा ; वेलाची फूट . ४ ( दुधाळपणा , भलेपणा इ० सद्गुणांना कारणीभूत घोडा , बैल इ० जनावरांचे ) बिजवट ; अवलाद ; मातृपरंपरा ; जात . ५ कोळ्याच्या घराचा , जाळ्याचा लांब तंतु . [ सं . तान = तंतु , धागा ; म . ताणणे ] ( वाप्र . )
०काढणे   ( माण . ) सूत मागावर घालण्याकरिता तयार करणे ; उभे दोरे लावून घेणे . सामाशब्द -
०पाजणी  स्त्री. १ ताण्यास ताठपणा आणण्याकरिता खळ लावण्याची क्रिया . २ ( ल . ) जिकीरीचे , दगदगीचे , त्रासाचे काम . ३ त्रास , दगदग , जाच , कुतरओढ , ओढाताण या अर्थी जिवाची ताणपाजणी असाहि शब्दप्रयोग करतात . [ ताणा + पाजणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP