Dictionaries | References क कुरुळी Script: Devanagari See also: कुरळी Meaning Related Words कुरुळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कुरुळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दशा ; धोतरजोडा , पंचेजोडी यांच्या मध्यें दोन भाग करण्याच्या ठिकाणीं किंवा लुगडें वगैरेमध्येंक शेवटी पदराच्या ठिकाणीं आडवीं सुतें न भरतां निवळ उभी सुतें ( ताणा ) असतात ती जागा . करळी पहा . २ खिजणी ; चेष्टा . ( क्रि० करणें .) चेतवणी ( हत्ती , धोडे इ० ना त्यांची शक्ति दाखविण्याकरितां ). ( क्रि० काढणें ). ३ एखादी गोष्ट छडा लावून शोधणें . ( एखाद्या माणसाच्या आयुष्यातील - त्यावर आरोप करण्यासाठी आधार म्हणुन ). ( सं . कुरुल ) ०कोबी - स्त्री . कोबेची एक जात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP