Dictionaries | References त तननं Script: Devanagari Meaning Related Words तननं A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . तननं Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Singing.आधीं अननं मग तननं Supper before song. तननं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ आवाज लावण्यासाठी गोणे गुणगुणणे ; सूर लावणे . २ ( एखादे गाणे ) आपल्याशीस गुणगुणणे . ३ गाणे ; ताणा मारणे . तेव्हा गंधर्वमुखी जिकडे तिकडेहि तनननं तननं । - मोवन १२ . १६२ . [ ध्व . ] म्ह ० आधी अननं मग तननं = आधी पोटाची व्यवस्था व मग मौजेच्या गोष्टी . तननं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आधीं अननं, मग तननंआधी पोटाची व्यवस्था व मग मौजेच्या गोष्टी. पोट भरल्याशिवाय दुसरी कोणतीहि गोष्ट करावयास सुचत नाही. तु०-आधी पोटोबा मग विठोबा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP