Dictionaries | References

आडसर

   
Script: Devanagari

आडसर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचें उदक पितात असो कच्चो नाल्ल   Ex. आडसराचें उदक भलायकी वाडोवपी आसता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডাব
gujડાબ
kasڈاب
marशहाळे
oriପଇଡ
urdڈاب , ڈابھ

आडसर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a cross bar. 2 C A cocoanut of the middle stage or state. 3 The girdle or bar-like ridge along a mountain. 4 A member of the loom. The cross bar before the वही, underlying the warp, to prevent it from swagging or puckering. 5 fig. A long burly fellow; as आडसरासारखा पडणें-निजणें- पसरणें To lie along like a huge bar.
āḍasara ad Tightly, firmly, fast.

आडसर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cross-bar.
ad   Tightly.

आडसर     

 पु. 
 न. ( कों . ) ज्यांत पाणी अधिक असून खोबरें थोडें झालें आहे असा कोंवळा नारळ ; शहाळें . [ सं . अर्ध + सदृश ]
दार किंवा खिडकी बंद करण्याकरितां लांकडी किंवा लोखंडी दांडी , गज , खीळ , अडणा , अडू ; लांकडी अडसर . हा कोठें कोठें दाराच्या पाठीमागच्या भिंतीत भोंक ठेवून त्यांत बसविलेला असतो व दार बंद करतांना तो दोन फळ्यांच्या आड लावतात . [ आड = आडवें + सरणें ]
डोंगराभोंवतीं असणारी वाट ; ज्याचा खालचा भोंवतालचा भाग तुटल्यासारखा दिसतो असा डोंगराचा भाग ; डोंगराच्या माथ्यावरची धार ; डोंगराची बगल . आडसरामाजीं राहिले । - दावि २५० .
गांवच्या शिवेचा दगड .
( विणकाम ) उभा ताणा सारखा पसरलेला रहावा म्हणून वहीच्यापुढें ताण्याच्याखालीं आडवी काठी लावतात ती .
दांडगट , धटिंगण , आगडबंब मनुष्य . [ आड + सं . सृ = सरणें ] - क्रिवि . घट्ट ; आवळ ; ताठ . आडसरासारखा पडणें , निजणें , पसरणें - अव्यवस्थितपणानें रस्त्यांत वगैरे पडणें , निजणें , लोळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP