Dictionaries | References आ आडा Script: Devanagari Meaning Related Words आडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A fence of quick trees or bushes. 2 A bird. See आडी. आडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एका जातीचा पक्षी , बगळा . [ सं . आडि ] पु. ( कों . ) शेतास केलेलें कांटेरी झाडाझुडपांचें किंवा निवडुंगाचें कुंपण . [ का . अड्ड ]( गो . ) घराभोंवतालचें दगडी कुंपण . ताणें पोर्साभोंवतीं आडॉ केलॉ . ( सामा . ) कांपाउंड ; आडोसा .( कु . ) दरवाजा बंद करावयाचा आडसर .( हेट . ) गलबताच्या व कलमीच्या आधारासाठीं एकाखालीं एक असलेलीं दोन मोठीं लाकडे .( हेट . ) घराचें आढें . [ का . अड्ड ]रेषा ; रेघ . भालप्रदेशीं चंदनाचा आडा लेखिती । - पूजावसर ( महानुभाव . ) [ का . अड्ड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP