Dictionaries | References

तंतु

   
Script: Devanagari

तंतु     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी प्राकृतिक वस्तु में पाई जानेवाली लम्बी और पतली ठोस चीज़   Ex. शकरकंद में तंतु पाए जाते हैं ।
HYPONYMY:
जूट पट्ठा खूझा कबाल तिलोहरा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेशा तन्तु आंस
Wordnet:
gujરેશા
kanನಾರು
marतंतू
panਤੰਤੂ
tamநார்
urdریشہ
noun  कोई भी लम्बी और बहुत पतली चीज़   Ex. रेशा एक तरह का तंतु है ।
HYPONYMY:
धागा तार तंतु
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तन्तु
Wordnet:
bdबेजे
kanನಾರು
kasریشہٕ
kokतंतू
malതന്തു
mniꯂꯡ
panਤੰਤੂ
sanतन्तुः
telపీచు
urdدھاگا
See : धागा, जाला, तार

तंतु     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, a fibre, filament, capillament, a tendril, a thread-like worm &c. 2 fig. Connection, tie, string of dependence. v लाग. 3 A term for the only surviving male of a race. 4 S Offspring, progeny, race.

तंतु     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A thread; a fibre.

तंतु     

 पु. १ सूत ; दोरा ; धागा ; सूत्र . कां वस्त्रपणाचेनि आरोपे । मूर्खाप्रति तंतु हारपे । १८ . ५४४ . २ ( कातड्याची , सालीची , आंतड्याची ) तात ; तार . २ ( फुलांतील ) केसर ; ताणा ; अगारी ; तार . पद्माचा जो तंतु तो वारणाला । वारायाला पै म्हणे सिद्ध झाला । - वामन - नीतिशतक १० ( नवनीत पृ . १३४ ). ४ दोरासारखा किडा . ५ ( ल . ) धागादोरा ; धागा ; संबंध ; लागाबांधा . ( क्रि० लागणे ). ६ एखाद्या कुटुंबातील एकच अवशिष्ट राहिलेला पुरुष . ७ वंश , संतति ; मुलेबाळे ; अपत्य . ८ धोरण ; सूत्र . [ सं . ]
०कार  पु. तंतुवाद्य वाजविणारा . म्हणजे तो इसम सुप्रसिद्ध गवई तंतुकार असेल अगर ... - ऐरापु ११ . [ तंतु + कार ]
०पटन्याय  पु. तंतूवांचून पट नाही , किंबहुना तंतु विशिष्ट प्रकारे जोडले असतां त्यांना पट हे नांव देतात . अशा प्रकारे तंतूचा व पटाचा स्वभावसिद्ध व अभेद्य संबंध आहे , हे दाखविणारा न्यायशास्त्रांतील एक सिद्धांत . कायमचा स्वाभाविक लागाबांधा . [ तंतु = धागा + पट = वस्त्र + न्याय ]
०मेह  पु. ( वैद्यक ) १ लघवीतून धातूची तार जाण्याचा विकार . २ वरील प्रकारच्या विकाराचे मूत्र , रोग . [ तंतु + मेह = मूत्र विकार ]
०वाद्य   तंतवाद्य तंतीवाद्य - न . वीणा ; तंबोरा , इ० तारा , तात लावलेले वाद्य ; तंतवाद्य पहा .
०वाय  पु. १ विणकर ; कोष्टी . २ कोळी ( किडा ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP