Dictionaries | References

कुरळी

   
Script: Devanagari
See also:  कुरुळी

कुरळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

कुरळी     

 स्त्री. १ दशा ; धोतरजोडा , पंचेजोडी यांच्या मध्यें दोन भाग करण्याच्या ठिकाणीं किंवा लुगडें वगैरेमध्येंक शेवटी पदराच्या ठिकाणीं आडवीं सुतें न भरतां निवळ उभी सुतें ( ताणा ) असतात ती जागा . करळी पहा . २ खिजणी ; चेष्टा . ( क्रि० करणें .) चेतवणी ( हत्ती , धोडे इ० ना त्यांची शक्ति दाखविण्याकरितां ). ( क्रि० काढणें ). ३ एखादी गोष्ट छडा लावून शोधणें . ( एखाद्या माणसाच्या आयुष्यातील - त्यावर आरोप करण्यासाठी आधार म्हणुन ). ( सं . कुरुल ) ०कोबी - स्त्री . कोबेची एक जात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP