Dictionaries | References आ आंतील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आंतील A dictionary, Marathi and English | Marathi English | | Of the inner side or part, interior, inner: also intestine; as आं0 फितूर-दंगा- फूट-भेद. also secret or private; as आं0 जाच-जुलूम- यातना-संतोष-दुःख-संताप. Rate this meaning Thank you! 👍 आंतील Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a interior; intestine. secret. Rate this meaning Thank you! 👍 आंतील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आंतील बाजूचा ; मधील ; अंतर्गत . जसें - आंतील फितूर , दंगा , फूट , भेद . [ सं . अंतर ] गुप्त ; अंतर्गृहांतील . जसें - आंतील जाच - जुलूम - यातना - संताप - खातें - पत्र - हिशेब - वही इ .०आंख पु. व्यापारी लोक मालावर किंमतीचा गुप्त आंकडा घालतात तो , किंवा कांहीं खूण . [ सं . अंतर + अंक ] गुप्त याअर्थी इतर उपयोग - आंतील खातें - पद - याद - वही - हिशोब इ००करारनामा पु. खाजगी रीतीनें घेतलेली वचनचिठ्ठी , करार .०जामिनकी स्त्री. आंतील जामीनदाराचें काम , धंदा .०जामीनदार पु. सरकारी रीतीनें किंवा उघड रीतीनें जामीनदार झालेल्यास आंतून जामीन राहणारा किंवा त्याला हमी देणारा .०टांग स्त्री. ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक डाव ; आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंत धरुन आपल्या दुसर्या हातानें जोडीदाराचें मनगट धरावें . ज्या बगलेंत आपण जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराच्या दोन्ही पायांत आपला पाय घालून , जोडीदाराच्या हातास झटका देऊन आपली मान बाहेर फिरवून , ज्या बगलेंत जोडीदाराचा मुंडा आपण धरला असेल तो आपला मुंडा जमिनीवर टेकून , जोडीदारास चीत करणें .०भोंक न. गुप्त गोष्ट ; एखाद्या गोष्टींतील व्यंग , छिद्र , दोष ; रहस्य .०मजकूर पु. ( पत्रांतील ) वृत्तांत ; मजकूर . ( ल . ) मनांतील गुप्त हेतु , मसलत .०रोग पु. गुप्त रोग . ( ल . ) जुलूम , दुर्बलता , र्हास वगैरेचें अंतस्थ , गुप्त कारण . Related Words आंतील आंतील जामिनकी आंतील आंख आंतील करारनामा आंतील जामिनदार आंतील भोक आंतील मजकूर आंतील रोग आंत, आंतला, आंतील, आंत पाय ओढणें उपकणा आंतल्याकडचा आंतल्याकडला आंतल्याकडील आंतल्याधडचा बकोरा बानगें भुत्तुर भुत्तूर आंतचा बांठी बाठी बिंदोरी बोळखीळ पोटनर आडनर नेवा आंतुल आंतुला आंतुली आंतुलूं आंतुलें दहेलज कालिपास उद्वृत्तसंयुत हस्त इन्सोल उझहलज कौलें आंतर्वक्रपृष्ठ जमीन ओढणें बाठ बिवाडा लाव्हर मेचकें सारभूकण आंतला कणकील कृष्णावळा अंतर्गोल गुबारणें बोळखिळा मायनी मारांद मुरुंज बतना बतनाना धोतीपोती पुडिव पोटचा जामीन सारभुंकन सुतासाठीं मणी फोडणें कानेकोचे उरोमंडल उरोमंडल संयुतहस्त कौला अंतरीवस्त्र अंतर् अंतर्गर्भ आंबा ओरपणें चारकटा डौ ढगळणे लखोटा फुटणें बुधली वर आली बुरकूल भितरीं भीतरीं मारूडी पोटजामीन दुरमीण कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग एकटप्या अंतःस्थिति अंतर्दाह अंतर्बाह्म अंतर्वास आंतुवट गुडदी जाळीव जजै दरुणी दरुणी महाल दरुनी डहू लबराण लोकल बॉंब मायणी माशी लागणें अभ्यंतर भीतर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP