Dictionaries | References ढ ढगळणे Script: Devanagari Meaning Related Words ढगळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ कुजणे ; नासून जाणे ; आंतील गराचे पाणी होणे ; ढगळ होणे ( भोपळा इ० ). २ पातळ रेच , ढाळ होणे ; हगवण लागणे . ३ शरीर थलथलीत होणे . ( वात इ० विकृतीमुळे ). [ ढगळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP