Dictionaries | References अं अंतर्बाह्म Script: Devanagari Meaning Related Words अंतर्बाह्म महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ अंतरात्मा आणि बाह्मक्रिया , अथवा चलनवलन ; अंतःकरण आणी आचरण . या गृहस्थाचें अंतर्बाह्म शुद्ध आहे .' २ आंतील आणि बाहेरील बाजू . - क्रिवि . आंत आणि बाहेर सर्व बाजूंनी : चोहोंकडुन ; हरएक प्रकारें ' कोनाताहि व्यवहार अंतर्बाह्म पाहिल्यावांचुन समजत नाही .' ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP