Dictionaries | References

आंतुवट

   
Script: Devanagari

आंतुवट     

वि.  आंतील ; अंतरंगांतील . मी देव तो भक्तशुध्द । हा बाहेरी नांवाचाचि भेद । आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद जनि ऐक्यें । - एभा २१ . ४७१ . - न . अंतरंग ह्रदगत ; गुप्त , गुह्य गोष्ट . हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे । - ज्ञा ८ . २०३ . [ सं . अंतर + वर्ती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP