Dictionaries | References

कर्म

   
Script: Devanagari

कर्म     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  व्याकरण में वह शब्द जिसके वाच्य पर कर्त्ता की क्रिया का प्रभाव पड़े   Ex. कर्म की विभक्ति को है ।; मंगल ने आम चूसा में आम कर्म है ।
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कर्म कारक
Wordnet:
asmকর্ম ্কাৰক
bdमावजाग्रा
benকর্ম
kanದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯೇಯ
kasمعفوٗل
malകര്‍മ്മം
marकर्म
mniꯑꯣꯕꯖꯦꯀꯇ꯭
panਕਰਮ
sanकर्म
urdمفعول
noun  हिन्दू-शास्त्रों के अनुसार प्राणियों के द्वारा पूर्व जन्मों में किये हुए कार्य जिनके फल वह इस समय भोग रहा हो अथवा आगे चलकर भोगने को हो   Ex. हमारा जन्म किस योनि में हो यह हमारे कर्म पर आधारित होता है ।
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोग्य
noun  ऐसे सब कार्य जो किसी को स्वतःतथा स्वाभाविक रूप से सदा करने पड़ते है   Ex. इंद्रियों का कर्म अपने विषयों का ग्रहण तथा भोग है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : धर्म-कर्म, काम, कार्य, अंतिम संस्कार, क्रिया

कर्म     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वाक्यांत कृतीचो परिणाम जाचेर घडटा तें उतर   Ex. मंगलान आंबो खालो हातूंत आंबो हें कर्म
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকর্ম ্কাৰক
bdमावजाग्रा
benকর্ম
hinकर्म
kanದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯೇಯ
kasمعفوٗل
malകര്‍മ്മം
marकर्म
mniꯑꯣꯕꯖꯦꯀꯇ꯭
panਕਰਮ
sanकर्म
urdمفعول
noun  कोणाकूय स्वता वा स्वाभावीक रुपांत सदां करचे पडटा अशे सगळे कार्य   Ex. इंद्रियांचें कर्म आपल्या विशयांचें ग्रहण तशेंच भोग आसा
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : काम, कार्य, कृत्य

कर्म     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An act or a deed; action gen. 2 Religious action, as sacrifice, ablution &c.; esp. as originating in the hope of future recompense, and as opposed to speculative religion. Three kinds are specified; viz. नित्य, नैमित्तिक, काम्य. 3 Actions or works; a conduct or course. Hence used for Destiny; destiny being only the allotment, to be enjoyed or suffered in the present life, of the fruit of the good and evil actions performed in former lives. Ex. अरे अरे कर्मा ॥ बारा वर्षें झालीं याच धर्मा ॥. The common terms कर्मबळिवंत, कर्म- बळोत्तर, कठीणकर्म, कर्मघोर &c. express All powerful destiny, Hard destiny &c. 4 Action specific; moral duty; obligation imposed by peculiarities of tribe, occupation &c. 5 The subject of action in grammar; the accusative case or the object of a verb. 6 A business, office, function; a prescribed and peculiar work. 7 Par eminence. Sexual copulation. कर्म दोन पावलें पुढें Destiny goes ever before us. कर्मानें ओढणें or ओढवणें expresses the Constraining of destiny; -जागें होणें the propitiousness of destiny; -धाव घेणें the running before or preventing of destiny; -पाठ पुरविणें or उभें राहणें the opposing of destiny; -मागें घेणें or सरणें the falling back or failing of destiny. केल्या कर्माचें फळ The reward of a deed done. Ex. केल्या कर्माचें फळ बापा ॥ ऐश्वर्य तुज देतील ॥ अरे तू भुलूं नको नटूं नको ॥

कर्म     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  An act. The object of a verb. Destiny. An office. Religious action.

कर्म     

ना.  दैव , नशीब , प्रारब्ध ;
ना.  काम , कृत्य .

कर्म     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्याकरणात ज्यावर क्रिया घडते तो शब्द   Ex. त्याने आंबा खाल्ला ह्यात आंबा हे कर्म आहे
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कर्म कारक
Wordnet:
asmকর্ম ্কাৰক
bdमावजाग्रा
benকর্ম
hinकर्म
kanದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯೇಯ
kasمعفوٗل
malകര്‍മ്മം
mniꯑꯣꯕꯖꯦꯀꯇ꯭
panਕਰਮ
sanकर्म
urdمفعول
See : काम

कर्म     

 न. १ एखादें काम , कृत्य . ' हे कर्म झालें समरांत जेव्हां । होतात कोठें रणभीरु तेव्हां । ' - वेणीसंहार ३ . २ स्नानसंध्या , यज्ञयागादि धार्मिक विधि ; याचे नित्य , नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत . ३ सांरतच्या आयुष्यातील कृति चाल , आचार , वर्तणुक ; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात - येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय ; पुर्वजन्मकृत आचरण ; संचित .' अरे अरेकर्मा । बारा वर्ष झाली याच धर्मा ॥ ' या व्यापारांत मीं साफ बुडालो . माझें कर्म । दुसरें काय ?' ' कर्मबलिवंत ', कर्मबलत्तर ', ' घोर - कठिण कर्म ' या संज ` जा कर्माचें ( दैवाचें ) वर्चस्व , काठिण्य , निष्ठुरता दाखवितात . ४ विशिष्ट काम ; नैतिक कर्तव्य ; जाति , धंदा वगैरेनी मानलेलें आवश्यक कृत्य . ५ ( व्या .) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द ; कर्तृविषयक व्यापाराचें कारक ; कर्माची विभक्ति प्राय ; द्वितीया असते . ' रामा गाय बांधतो ' यांत गाय हें कर्म . ६ उद्योग ; कामधम्दा ; नेमलेलें , विशिष्ट प्रकारचें काम . ७ सुरतक्रीडा ; मैथुन ; रतिसुख ; संभोग .' त्यानें तिच्याशी कर्म केलें . ८ सामान्य क्रिया ; ऐहिक व्यापार ; मायिक क्रिया . ' माया हा सामान्य शब्द असुन तिच्याच देखाव्याला नामरुपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थ नामें आहेत .' - नीर २६० . ( सं ,) ( वाप्र .) कर्म दोन पावलें पुढें - नशीब नेहमी आपल्यापुढें धांवत असतें .
०आड   कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द )
ठाकणें   कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द )
०कचाट  न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुदैव . संकट , विपन्नावस्था ; कर्मकटकट ; पूर्व जन्मीचें पाप , भोग , ' प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें । ' - दा १८ . ८ . २ . ( सं . कर्म + म . कचाट )
०कटकट   खटखट - स्त्री . १ प्रारब्धयोगानें वाट्यांस आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोनतेंहि काम ; वरचेवर त्रास देणारें , डोकें उठविणारे , अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति ; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा , त्रास , छळ , जाच वगैरे . २ ( ल .) जिकिरीचें , नावडतें काम ; व्याद . ' मी म्हतारा झालों माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' ' आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी ' - नि . ६७ . ३ ( ल .) भांडण ; तंटा ; कटकट . ' तुम्हा दोघांत नेहमीं इतकीं कर्मकटकट चालत असतें .' - भा . ३७ .
०कट्टी वि.  ( गो .) हतभागी ; कर्मकरंटा .
०कथन   नी - न . १ कर्मकथा ; कर्माची कहाणी . २ ( ल .) दुदैवी प्रसंगकथन ; दुःखदकथा ; कर्मकथा पहा .' ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी । ' - मक २६ . १८५ . ( सं .)
०कथा  स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख , त्रास , दगदग , वगैरेची दुसर्‍याजवळ संगितलेली गोष्ट , वृत्तांत , कहाणी . २ आत्मश्लघेचें किंवा रिकामटेकडें भाशण ; बाता . ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्यांची खरी व इत्थंभूत हकिकत . ४ कंटाळवाणें , निरर्थक भाषण बडबड . ( सं .)
०कपाट  न. कर्मकचाट पहा . ( सं .)
०कहाणी  स्त्री. कर्मकथा पहा .
०कांड  न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधीचा कर्ममार्गदर्शक व आचारनिदर्शक भाग ;- मंत्र व ब्राह्माणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात . ' कर्म कांड तरी जाणें । मुखोद्‍गत पुराणें । ' - ज्ञा १३ . ८२८ . २ धर्मकर्मे , आचारविचार , संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात . ( सामा .) आन्हिक ; नित्यनैमित्तिक आचार . ' कृष्णगीत रुचतां श्रवणांतें । कर्मंकाड रुचि न दे कवणातें ॥ ' ' आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें .' - चंद्रगुप्त ३५ . ३ कंटाळवाणी , निरर्थक बडबड , कर्मकथा . ( क्रि० गाणें ; सांगणें ; बोलणे ).
०कार वि.  १ ( गो .) कर्मनिष्ठ २ शिल्पी ; लोहार . ( सं .)
०काल    - पु . धर्मकार्य करण्यास उचित असलेला काळ , विळ , समय . ( सं .)
०केरसुणी  स्त्री. कर्मरुपी केर सरसकट झाडणारी , कर्मापासून , कर्मापासून सोडविनारी केरसुणी . ' तेव्हा तेंचि श्रद्धा होय । कर्मकेरसुणी । ' - ज्ञा . १७ . ६४ .
०गति  स्त्री. दैव . प्रारब्ध ; नशीब . दैवगति पहा . ( सं .)
०चंडाळ   चंडाळा - पु . ( कृत्यानें ) निवळ चांडाळ . १ अति कूर . पाषाणहृदयी माणुस . २ स्वैर वर्तनी ; धर्मलंड ; दुरात्मा . ( सं .)
०चोदना  स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा . ' कर्मचोदना व कर्मसंगरह हे शब्द पारिभाषिक आहेत .' - गीर ८३५ . ( सं .)
०ज वि.  कर्मापासून उप्तन्न झालेलें . ' सकळ यज्ञ कर्मज ' - ज्ञा . ८ . ४६ . ( सं .)
०जड  पु. कर्मठ लोक . ' तिन्हीं लोकांचा शास्ता । इश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली । ' एभा १० . ६२१ .
०जात  न. सर्व प्रकारचें कर्म ; सर्व तर्‍हेचें व्यापार . ' मग सस्य फळपांकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये । ' - ज्ञा . १८ . १२९ . ( सं .)
०जीव वि.  ( गो .) बारीक , लहान प्राणी .
०दक्ष वि.  धर्माचार व विधि यांत निपूण ; कर्मठ ; कर्मशील ; कर्मनिष्ठ , कर्मिष्ठ यांसारख्या उपयोग . कर्मदक्शा कर्ममोचका । जयराम कोंदड भंजना । ' ( सं .)
०धर्म  न. ( क्व .) पु . ( आयासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व सामान नपुसलिंगीच आहेत ; कारण यांतील अप्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे ) वर्तन ; वर्तनक्रम ; कृत्य ; आचरण . ' जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति .' ' कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणी गादीवर बसतो , कोण्ही फांशी जातो .'; कोण्हाच्या कर्मधर्मात कोण्हाचा वांटा नाही .' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे .
०धर्मगुण  पु. कर्मधर्माचा प्रभाव , शक्ति . कर्मधर्मसंयोग पहा . ( सं .)
०धर्मविरहित वि.  धर्माज्ञा . धर्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत . किंवा जो त्यापासुन मुक्त झाला आहे असा ; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थी उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थी लावतात . ' आम्हीं कर्मातीत झालों म्हणती ' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे . ' झालों कर्मधर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित । ' ( सं .)
०धर्म   धर्मयोग - पु . १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग ; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य ( पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळुन ) २ अकल्पित मेळ ; यदृच्छा ; प्रारब्धायोग .
संयोग   धर्मयोग - पु . १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग ; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य ( पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळुन ) २ अकल्पित मेळ ; यदृच्छा ; प्रारब्धायोग .
०धर्मसंयोगानें   क्रिवि . अचानक ; चमत्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन ; प्रसंगोपात्त ; प्रारब्ध योगानें . कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली .' - मायेचा बाजार .' कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा .'
०धारय  पु. ( व्या .) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उपमानोपमेभावसंबंध ज्यांत असतो तो ; विशेष्य - विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो ; उदा० ' भक्तिमर्ग = भक्ति तोच मार्ग , किंवा भक्तिरुप जो मार्ग तो ; भवसागर ; संसारा टावि ; काळपुरुष .' - मराठीभाषेचेंव्या . २७५ . तत्पुरुषसमासाचा एक भेद . ( सं .)
समास  पु. ( व्या .) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उपमानोपमेभावसंबंध ज्यांत असतो तो ; विशेष्य - विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो ; उदा० ' भक्तिमर्ग = भक्ति तोच मार्ग , किंवा भक्तिरुप जो मार्ग तो ; भवसागर ; संसारा टावि ; काळपुरुष .' - मराठीभाषेचेंव्या . २७५ . तत्पुरुषसमासाचा एक भेद . ( सं .)
०निष्ठ वि.  कर्मठ पहा . ' जया लाभचिया आशा । करूनि धैर्यबाहुंचा भरवंसा । घालीत षट्‌कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ । - ज्ञा ६ . ४७४ . ( सं .)
०निष्ठा  स्त्री. १ कर्मावर निष्ठा . २ कर्मयोग . वैदिक धर्मांत ... दोन मार्ग ... असतें , पैकीं एका मार्गास ... ज्ञाननिष्ठा व ... दुसर्‍यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात . - गीर ३०१ . ( सं .)
०न्यास  पु. १ कर्म किंवा कृत्यें यांचा त्याग ( पुढील जन्मी हित व्हावें ; किंवा फ्ळ मिळावें म्हणुन ). २ फलन्यास ; कर्मापासून मिळणार्‍या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग ; निष्कामकर्म . ( सं .)
०फल  न. प्रारब्धापासून मिळणारें फळ ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असं या जन्मीं भोगावें लागणारं फळ . ' सांडुनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळी । तैसें कीजे । - ज्ञा . १८ . १७४ . ( सं .)
०फुटका वि.  भाग्यहीन ; दुदैवी ; कमनशिबाचा ; अभागी . ( कर्म + फुटणें )
०फुटणें   सक्रि दुदैव ओढवणें ; गोत्यांत येणें ; नुकसान होणें .
०बंध  पु. फलशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन ; प्रारब्धाप्राप्त स्थिति ; मायिक पसारा ; ऐहिक मायापाश ; प्रपंच संसार .' जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो । ' ( सं .)
०बंधु  पु. व्यवसायबंधु ; समव्यवसायी ; एकाच प्रकारचें काम करणारा . ( सं .)
०भुवन  न. कर्मरुप घर . ' तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधुनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें । ' - ज्ञा . १८ . ४५५ . ( सं .)
०भूमि   भूमिका - स्त्री . १ इहलोक ; मृत्युलोक ; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा कर्म करावयाचें क्षेत्र ; रंगभूमि ( मर्त्यांची ). जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आलें ते पाही कर्मभूमीस ' - एभा २ . १८४ . ' परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता । ' - रावि १६ . ८६ . ( सं .) २ प्राधान्यानें भारतवर्ष . - हंको .
०भोग  पु. भवितव्यतेच्या नियमानुरुप मिळणारी सुखदुःखें सोसणें ; दैवाची भरपाई ; पूर्वसंचितानुरुप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति . ' माझा कर्मभोग चुकत नाही .' ( सं .)
०भ्रष्ट वि.  धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्माचें आचरण न करणारा . धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन ; कर्तव्यपराड्‌मुख . ( सं .)
०मार्ग  पु. १ स्नानसंध्या इ० कर्में करण्याची रीत ; यज्ञयागादि कर्मरुप ईश्वरप्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मागें ; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग . २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग . ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कर्माचा मार्ग . ' भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचें कर्ममार्ग . ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असें तीन मार्ग सांगितलें आहेत . '- ज्ञाको क १३२ . ( सं .)
०मार्गी वि.  मार्ग कर्ममार्गानें जाणारा ; जो निष्ठापुर्वक धर्माचारण करून . परमेश्वरकर्मकर्मानें जाणारा ; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वरप्राप्तीविषयी झटतो तो . ( सं .)
०मुक्ति  स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं . अशी अवस्था नैष्कर्म्यसिद्धि ( सं .)
०मोचक वि.  कर्ममार्गापासून मुक्त करणारें ; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें . ' कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना । ' ( सं .)
०मोचन  न. कर्ममार्गापासून मुक्तता .
०योग  पु. १ प्रारब्ध ; दैव ; यदृच्छा ; योगायोग . २ दैवगतीनें घडणारी गोष्ट . - शर . ३ व्यापार ; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व . - झाकों क १३५ . ४ ज्ञान हें जरी किंवा कार्य करण्याचें तत्व . - ज्ञाको क १३५ . ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तर कर्मशुन्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्याचें बंधकत्व नाहीसें होण्यास कर्में कधींही न सोडतां शेकटपर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो . - टिसू ४७ - ४८ ; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतरहस्यांत सुचविला आहे . - गीर ३०१ . वरील टीप . या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी ). ' बलवंत ( टिळक ) कर्मयोगी ' - सन्मित्रसमाज मेळा पद्मावली १९२९ , पद १ . ( सं .)
०लंड वि.  धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधीचें पालन न करणारा ; धर्मभ्रष्ट ; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा , उपहार करणारा . ( सं .)
०लोप  पु. नित्य धार्मिक क्रमांतील एखादें कार्म सोडणें , न करणें ; दीर्घकालपर्यंत नित्य आगर नैमित्तिक कर्मविधि न करणें . ( सं )
०वाचकधातुसाधित  न. मुळ धातूस ' ल ' किंवा ' लेला ' हें प्रत्यक लाविले अस्तां होणारे धातुसाधित . उ०केलेला दिलेल्या . परंतु यांत ' पढ ' धातूचा गज वर्ज्य करुन हे प्रत्यय लावितेसमयीं सकर्मक धातूस ' इ ' आगम होतो . उदा० ठेविला , अर्पिला , आकर्षिलेला . - मराठी - भाषेचें व्याकरण १७३ . ( सं .)
०वाद  पु. १ धर्मवहित कर्मा नीच मोक्षप्राप्ति होतें असें मत . २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्याचें फल होय असा युक्तिवाद ; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना . - ज्ञाको क १३६ . ( सं .) ०वादी - पु . कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणुस ( सं .)
०वासना  स्त्री. दैनिक धर्मकृत्याबद्दलचीं इच्छा , आवड . ( सं .)
०विधि  पु. ( अनेकवचनींही प्रयोग होतो ) धर्मसंबंधी कृत्यें वगैरेचे नियम , पद्धति , रिती मार्ग ; कोणत्याही विशिष्ठ प्रकारच्या धर्मकृत्याचें सुत्र किंवा विधान . ( सं .)
०विपाक  पु. १ पूर्व जन्मीम केलेल्यां पुण्य , पाप वगैरे कृत्याचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत . २ कर्माची फलनिष्पत्ति ; परिणाम . ( सं .)
०वीर  पु. कार्यकर्ता ; पराक्रमी मनुष्य . ' कर्मवीर निघूनी गेला ' - संग्राम ४९ . ( सं .)
०वेग   कर्माचा वेग - पु . दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर , झपाटा , सामर्थ्य धक्का ; पुर्वसंचिताचा प्रभाव . ;' कलालचा भोवरा । जैसा भत्रें गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी। ' जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे । ' ( सं .) २ ( अनेक वार केलेल्या ) कृत्यांचा जोर , समर्थ्य , प्रचोदन ; संवयीचा जोर ; स्वाभाविक प्रेरणा ; कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल '
०शील वि.  कर्मासक्त ; धर्मानें वागणारा ; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपुर्वक करतो तो . ( सं .)
०संगी वि.  कामांत , धर्मानुष्ठांनांत , व्रतनियमनांत सतत गढलेला ; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी ( सं .)
०संग्रह  पु. निरनिराळे व्यवसाय . व्यापार ; आपण ज्या क्रिया . ' कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्म क्रिया दाखविल्या जातात .' - गीर ८३६ . ( सं .)
०संचय  पु. कर्मसंग्रह ; मनुष्याचें अनेकविध व्यापार , क्रिया ; चलनवलनादि कृत्य ' तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो । ' - ज्ञा . १८ . ५१२ . ( सं )
०संन्यास  पु. १ अक्र्माचा त्याग ; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडुन देणें . २ शारीरिक सोडुन इतर सर्व कर्मांचा त्याग ( शांकरमत ). ' शंकराचार्यांच्या ग्रंथात कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे .' - टिसू ५ . ( सं .)
०सूत्र  न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधी नियमांची मालिका ; कर्तव्यकर्म . परंपरा . ' भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसुत्र । जे अनावडी तेथें विषयीं ।
०हीन वि.  धार्मिक नियम , विधि न पाळणारा ; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणरा ( सं .) म्ह० कर्मणो गहना गति = नशिबाची गति जाणणें शक्य नाहीं . ( एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो )

कर्म     

कर्म आड येणें-ठाकणें
एखादी गोष्‍ट आपल्‍याला अनुकूल अशी होण्याची वेळ येत आहे तो मध्येच आपल्‍या कमनशीबाने काहीतरी विघ्‍न येणें
एखादी मध्येच आपत्ति ओढवून आपणाला होणारा लाभ दुरावणें. ‘अन्न घेवोनि जो निघाली। तों कर्म आड ठाकलें।’ -ह १६.१३०.

कर्म     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : काम, कार्य

कर्म     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कर्म   (in comp. for क॑र्मन् above).

कर्म     

noun  विशिष्टायां परिस्थितौ कस्यापि मनुष्यस्य कार्यम्।   Ex. कस्यापि विवाहे मातापित्रोः कर्म महत्वपूर्णं भवति।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भूमिका
Wordnet:
gujભૂમિકા
kasکردار , رول
kokभुमिका
oriଭୂମିକା
urdرول , کردار
noun  कर्तुरीप्सिततमं कर्म।   Ex. कर्मणिप्रयोगे कर्मस्य द्वितीया भवति।
ONTOLOGY:
भाषा (Language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कर्मकारक
Wordnet:
asmকর্ম ্কাৰক
bdमावजाग्रा
benকর্ম
hinकर्म
kanದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯೇಯ
kasمعفوٗل
malകര്‍മ്മം
marकर्म
mniꯑꯣꯕꯖꯦꯀꯇ꯭
panਕਰਮ
urdمفعول
noun  यत् क्रियते।   Ex. सः समीचीनं कर्म एव करोति।
HYPONYMY:
अवगतिः वस्त्रप्रक्षालनम् उद्दीपनम् परीक्षा अवक्षेपः घोरकर्म कायनिर्माणम् आरोपणम् सारथ्यम् निरोधनम् संस्करणम् संस्करण परिपालनम् निःशस्त्रीकरणम् प्रचालयनम् प्रत्यर्पणम् व्याश्लेषणम् सेवा अद्यतनीकरणम् कार्यक्रमः निश्चेतनम् धूमपानम् ध्वनिमुद्रणम् प्रापणम् संलिप्तता निषेधोक्तिः गेन्दनम् हननम् कर्म लोकहितम् साहाय्यम् आचार्यता दया आसञ्जनम् समीकरणम् उत्क्वथनम् उच्छादनम् सुप्तप्रलपितम् प्रेषणम् प्रचलनम् आस्वादनम् आस्फोटनम् आसवनम् आस्तरणम् आसुतिः शोधनम् आवाहनम् प्रहसनम् गरणम् तुष्टीकरणम् पिष्टपेषणम् आप्लावनम् आपानम् आदेयकर्म प्रलोठनम् आघ्राणम् आग्नीध्रम् आक्रमणम् आकाशशयनम् भर्जनम् अहंवाद तैललेपनम् असत्यवादः एकीकरणम् असहयोगः अशासावेदनीयः अव्यक्तक्रिया अवोक्षणम् अविरतिः अवित्करणम् अवहित्था ऐच्छिक सेवानिवृत्तिः विरामः अवश्रयणम् पेषणम् न्यूनीकरणम् अर्द्धासनम् विथुरम् नौकाविहारः भ्रमणम् मत्स्यबन्धनम् वृषोत्सर्गः इङ्गितम् भोजनम् अङ्गच्छेदनम् न्यासः अवरोधनम् विनाशः मर्दनम् अमत्सरः अभ्युपगमः भिक्षा प्रतिदानम् परिशोधनम् प्रपञ्चनम् मार्जनम् खननम् निष्कासनम् विलोडनम् दर्शनम् विलोपः सञ्जीवनम् प्रज्ञानम् विक्षेपः प्रतिष्ठापनम् अभियानम् साहसम् संरक्षणम् उपव्यवसायः धारणम् अभ्युत्थानम् उपभ्रमणम् बाहुप्रहरणम् मज्जनम् राष्ट्रीयीकरणम् छायाचित्रणम् आघट्टनम् प्रतिकृतिः अभिहारः आशुक्रिया उत्तरम् अभिलेखनम् अभियान्त्रिकी अभिमर्दनम् जीवाणुनाशनम् अर्पणम् संपर्कः दृढोक्तिः संक्षेपणम् श्रव्यचित्रणम् निर्देशः अत्याधानम् तोषणम् अङ्कनम् अधोरेखाङ्कनम् व्यवस्था दाहः प्रवर्तनम् कुट्टनकर्म पारगमनम् रक्त सङ्क्रामणम् रचनम् चूषणम् कर्षणम् प्रतिज्ञाभङ्गः दण्डाक्रमणम् अर्जनम् हत्या अभिक्रान्तिः अभिगमः प्रतिनिधित्वम् समागमः अब्राह्मण्यम् अपकर्म दायः निषेधः अनुसरणम् कण्डनम् ग्रहणम् वर्णलेपनम् लेखाविधिः विलासिता अभिषेकः अभिषेचनम् अप्रतिगृहणम् उपशमनम् अपात्रकृत्या अपाकरणम् तोषः अपनयनम् तर्पणम् अपसिद्धान्तः अपसर्पणम् अपसरणम् निस्रवः व्यावर्तनम् अपलापः परिहारः निजीकरणम् व्यवहारत्वम् व्यभिचारः निर्यापनम् प्रातःकर्म खण्डनम् तन्तुवायः स्वच्छता प्रसाधनम् अपराधः क्रियायुक्तता केली उड्डयनम् प्रदायः मार्गदर्शनम् उपेक्षा अपदेशः दंशम् अस्वीकारः पातनम् अपकर्षः निरीक्षणम् अनुष्ठानम् लेखनम् अनुस्मरणम् सहगमनम् प्रसारणम् पृथक्करणम् संचारणम् अन्विष्यबधानम् स्वीकृतिः गुम्फनम् षट्कर्म अध्यारोपः अध्यासनम् उञ्छम् गुपचुपम् नाभिछेदनम् दौत्यम् अधिमानम् अधिनियमनम् भूशयनम् निर्वृक्षीकरणम् अक्षरन्यासः ध्यानम् नरकगतिः परावर्त्यव्यवहारः कर्तव्यम् अकृत्यम् तरणम् सम्मिश्रणम् वादनम् भागः दीपदानम् लक्ष्यम् वीरता उपश्लाघा विश्लेषणम् उपगानम् अधिकरणम् मिश्रणम् उच्छेदनम् उन्मूलनम् पण्यवीथी रोपणम् विग्रहः लिपिन्यासः सङ्करः स्थापना नेतिः संसाधनम् उट्टङ्कनम् चक्राटनम् निर्णयः अवगुण्ठनम् अलङ्करणम् पिशुनता प्रयोगः अलंकरणम् जागरणम् बहिष्कारः आरक्षणम् विस्तारः प्राणायामः पचनक्रिया सम्पादनम् नवीकरणम् लीला छेदनम् उद्योगीकरणम् मूल्याङ्कनम् नामाङकनम् नित्यकर्म धातुकर्म मर्शनम् आयातः पणः विभ्रमः स्वीकारः हरणम् सिंहावलोकनम् समर्पणम् शिलान्यासः शीतक्रिया शकुनम् व्यवस्थापनम् पुनरागमनम् अवलुण्ठनम् मूत्रोत्सर्गः लेपनम् योगदानम् मोचनम् रक्तपातः अभिपरिग्रहणम् पूर्तिः ग्रथनम् प्रोत्साहनम् वन्ध्याकरणम् अभिसंयानम् अभ्यागमः आविष्करणम् प्रजननम् पुनरुद्धारः पृच्छा विवासः आत्मदानम् नामकरणम् मापनम् दोहनम् अवलोकनम् विच्छेदः स्यूतकर्म व्याघरणम् संघातः वेधनम् सिञ्चनम् भेदः चक्रव्यूहम् कार्यवहनम् अभ्याग्रहणम् अनुप्राप्तिः वितरणम् दोषारोपणम् रूपसज्जा चित्रलेखनम् स्थानान्तरणम् अंशदानम् योगासनम् विहारः वशीकरणम् रक्षणम् आरोहणम् मुद्रणम् सम्पर्कः चालनम् संस्थापनम् सङ्गतिः कला अभिमन्त्रणम् क्षौरम् आलोडनम् प्रकरणम् पुराणोक्तकार्यम् आह्निकम् सहकारिता ऋणच्छेदः जपः विघटनम् गृहकार्यम् विक्रयः सङ्ग्रहः प्रदर्शनी प्रबन्धः सञ्चलनम् विज्ञापनम् प्रवेशः समीक्षा पर्यटनम् प्रत्यवायः पालनम् परामर्शः पठनम् उद्योगः विच्छेदनम् नियन्त्रणम् आमन्त्रणम् प्रकाशनम् पर्यवेक्षणम् प्रक्षालनम् धिक्कारः त्वरा शारीरिक कार्यम् मुष्टिपातः दुरुपयोगः करुणा परीक्षणम् दमनम् त्याग परित्यागः शिक्षा सत्यापनम् अवमूल्यनम् रीतिः निमज्जनम् निमन्त्रणम् सक्षोभम् गमनागमनम् प्रतियोगिता वीक्षणम् उत्सेचनम् पूर्वाभ्यासः आदानम् वीक्षा जृम्भणम् प्रसवः विवाहविच्छेदः गुप्तिः अन्वेषणम् कूर्चः भापनम् पाककर्म मतदानम् वरणम् चुम्बनम् विकल्पः कुञ्चिका वृत्तिः विचार विमर्शः शाठ्यम् उत्प्लवः इन्द्रियनिग्रहः बन्धनम् भोगः गानम् विचयः गणनम् गणना देशान्तराधिवासः व्ययः महाविक्रयः क्रयः रोदनम् निग्रहणम् यातुः उपलब्धिः अवमोकः दण्डः दुष्करम् पूर्वकर्म अल्पीभावः कटाक्षः परिहासः कोलाहलः प्रतिवैरम् उपद्रवः उत्पादनम् अभिव्यक्तिः यत्नः क्षतिपूरणम् भर्त्सनम् वार्तालापम् विश्रामः रोमन्थः प्रतिज्ञा अनुकूलनम् विनोदनम् रागविस्तारः मिथ्याचारः प्रवेशनम् रुष्टता हिंसा अहिंसा आगणनम् आन्दोलनम् अवज्ञा सप्तविधिः अवतरणम् आगमनम् संशोधनम् अभ्यासः तुला उपयोगः धूम्रपानम् मीमांसा अध्ययनम् शिक्षणम् सभा अभिनयः प्रतिष्ठापना विनिमयः आवर्तनम् युद्धम् समावेशः अङ्गमर्दनम् अङ्कितः अभ्यागमनम् वपनम् व्यवहारः परिश्रमः चौर्यम् प्रस्थानम् प्राप्तिः दीक्षान्तः पद्धतिः अनतिक्रमणम् असामाजिक कार्यम् प्रदर्शनम् सामाजिककार्यम् अचिन्तनम् अनुकरणम् निष्काम कर्म सकाम कर्म उपायः अभिशस्तिः उपचारः कार्यम् क्रियारूपम् आघातः वैमत्यम् ऐकमत्यम् करतालम् भागहरः गुणनकर्म व्यवकलनम् योजनम् आविष्कारः पापम् धर्म कर्म चिन्तनम् स्पष्टीकरणम् अनुयोगाधीनता अनावरणम् स्वेच्छाचारः दुष्कर्म सत्कर्म वैश्यकर्म विधिः प्रत्यभिज्ञा मनोरञ्जनम् स्नेहनम् स्तनपानम् उपघातः वहनम् सुशोभीकरणम् गृहनिर्वाहः कार्यविधिः उदारीकरणम् निद्राभङ्गः प्रायोजनम् पादप्रहारः प्रतिध्वननम् दुरालापः समायोगः पाषण्डः बहिरङ्गः दिग्विजयः अनुरोदनम् वजूक्रिया भास्वनम् नायकी प्रतिफलनम् आच्छोटनम् अङ्गुल्याच्छटनम् उद्वपनम् अथर्वणम् गुदप्रक्षालनम् सम्मर्दनम् निष्कृति यष्टिरक्षणम् आश्रयणम् आश्रुतिः आस्थगनम् आस्फालनम् हलपूजनम् उद्भवः अस्थिदेश्यः अस्थ्युच्चयः अष्टका आहुतिः आह्वयः कार्यप्रद्वेषः पवनपरीक्षा वर्षा अवैधबन्धनम् अवैधनिरोधः अवाप्तिः अवहरणम् अवसेचनम् मारकम् अवनम् विश्वासः विरोदनम् भ्रमजालम् वाणिज्यम् चित्रीकरणम् निक्षेपम् अरतिः क्षेत्ररक्षणम् उन्नयनम् कैतवक्रीडा अमान्यीकरणम्
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कार्यम्
Wordnet:
asmকাম
bdखामानि
benকার্য
gujકામ
hinकाम
kanಕೆಲಸ
kasکٲم
kokकाम
malജോലി
marकाम
mniꯊꯕꯛ
nepकाम
oriକାମ
panਕੰਮ
tamவேலை
telపని
urdکار , خیر , نیکی
noun  सर्वैः नित्यरूपेण क्रियमाणं कार्यंम् ।   Ex. स्वविषयाणां ग्रहणं अथवा भोगः एव इन्द्रियाणां कर्म ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  हिन्दुधर्मानुसारेण प्राणिभिः पूर्वस्मिन् जन्मनि कृतस्य कार्यस्य फलं यद् जीवः तस्मिन् एव काले भविष्यकाले वा प्राप्नोति ।   Ex. अस्माकं कर्मणः आधारेण जन्म कस्मिन् योन्यां भवेत् इति निश्चितः भवति ।
MODIFIES NOUN:
कर्म
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  क्रियायाः भावः ।   Ex. आङ्ग्लेयाः अत्र व्यापारे कर्मणि सफलाः अभवन् ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕೆಲಸ ಮಾಡುವುದು
malചെയ്യല്
oriକରିବା
tamசெய்தல்
telచేయటం
urdکرنا , کام کرنا
See : कार्यम्, कार्यम्

Related Words

निष्काम कर्म   धर्म कर्म   सकाम कर्म   कर्म   भाग कर्म   निश्काम कर्म   कर्म कारक   अकाम कर्म   गनती कर्म   आसक्तिहीन कर्म   फलाकांक्षा कर्म   देव-कर्म   पाप कर्म   धार्मिक कर्म   दूत-कर्म   अधर्म कर्म   कर्म केरसुणी   कर्तुः संयोगजं कर्म   जाती कोंकोणो, कर्म नखाणी   जोंवरी सूर्यचंद्राची फेरी, तोंवरी कर्म चाले व्यवहारीं   दूतता॒ कर्म   वैश्य-कर्म   खोटो कर्म   कर्म ओढवणें   भगवत्-कर्म   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   दैव देतें आणि कर्म नेतें   द्वितीय कर्म   हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं   गुणन कर्म   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   कर्म दोन पाऊलें पुढें   देवधर्म   कर्मकारक   अग्नि-कर्म   घटान कर्म   साहस-कर्म   सिलाइ कर्म   सिलाई-कर्म   सीमंत कर्म   सहायक कर्म   सांडिती नित्य नेम कर्म, बोलती कळिकाळाचें वर्म   गिनती कर्म   आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।।   आलेख्य-कर्म   जात कर्म   जोड कर्म   जोड़ कर्म   खराद कर्म   ख़राद कर्म   खुरपा-खुरपी कर्म   असुरी कर्म   आकलन कर्म   चिता-कर्म   डिनर कर्म   तक्ष-कर्म   काया कोमल, कर्म कठीण   अनैतिक कर्म   अप्रकट कर्म   कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी   कर्म इंद्रिय   कर्म इन्द्रिय   कर्म गर्नु   कर्म गोनां   कर्म पुस्तक   कर्म म्‍हणजे धर्म   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   कला कर्म   इंगाल कर्म   इङ्गाल कर्म   उंबरघाट सुटणें महा (कर्म) कठिण   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   कृषि कर्म   दाह-कर्म   बुरा कर्म   फसली कर्म   भागूबाईचें कर्म, भागूबाईस माहीत   भोजन कर्म   यज्ञ कर्म   देव देतो अन्‌ (पर) कर्म नेतें   दैनिक कर्म   धर्म करतां कर्म उभें राहतें   धर्म थोडा, कर्म अधिक   नितीक कर्म   नितीचें कर्म   क्रिया-कर्म   पुण्य कर्म   पाक कर्म   पुरोहित कर्म   रसोई कर्म   रात्रि-भोजन कर्म   वायट कर्म   शाला कर्म   शौच कर्म   संचित कर्म   वणिक कर्म   वस्ति-कर्म   शल्य कर्म   शल्य कर्म करना   देवधर्मः   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP