Dictionaries | References

हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं

   
Script: Devanagari

हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं

   मो वन ११.८०. एखादें दुराचरण करताना माणसाला आनंद वाटत असतो पण त्याचा परिणाम भोगतांना मात्र रडूं येतें. करावें तसें भरावें. तु ०-हसद्भिर्यत्कृतं कर्म क्रोशद्भिरनुभूयते ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP