Dictionaries | References

दैव देतें आणि कर्म नेतें

   
Script: Devanagari

दैव देतें आणि कर्म नेतें     

एखाद्याच्या दैवयोगानें उत्कर्ष व्हावा पण त्याच्या कर्मानें-वाईट वर्तनानें अधोगति व्हावी अशी अवस्था. तु०-देव देतो व कर्म नेतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP