Dictionaries | References

अडखळणें

   
Script: Devanagari
See also:  अडकळणें , अडखुळणें

अडखळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
aḍakhaḷaṇē or ṃaḍakhuḷaṇēṃ v i To stumble or to trip. 2 To trip in speaking; to falter; to hesitate. 3 To falter in action; to boggle, stagger, demur. 4 To get entangled in or with and be embarrassing unto.

अडखळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Falter. Stumble.

अडखळणें     

( कोम . ) आढळणें पहा .
अ.क्रि.  
अ.क्रि.  ( कों .) अटकळ असणें ; अंदाज असणें . ( अडणें )
ठेंचकळून थांबणें ; ठेंचकळणें ; धडपडणें ; गतिरोध होणें ; अडणें . अडखुळलों भ्यालों म्हणती ते पतिव्रते । - वसा ४ .
जिव्हादोषामुळें बोलतांना लागणें , अडणें ; चावळणें ; चांचरणें ; गुटमळणें . तिनें भिऊन अडखळत आपलें वर्तमान सांगितलें . - पाव्ह ४८ .
कामांत कचरणें ; धरसोड करणें ; कांकूं करणें ; नानू करणें ( अडचणींत ) सांपडणें ;
गुंतणें ; हात अडकणें . [ सं . अर्ध + स्खलन ; का . अड्ड + खळण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP