Dictionaries | References

आवंकणें

   
Script: Devanagari
See also:  आंवकणें , आवकणें

आवंकणें

 अ.क्रि.  अडखळणें ; थांबणें ; कचरणें ; साशंक होणें . अवांकणें पहा . पण यशवंत तूं करणार ना आज सारं ? राधाबाईनीं जरा आवंकत विचारिलें . - हाच कां धर्म २३९ . आंतून गाण्याचे कोमल सूर येत होते , मी जरा आवंकलों दाराशीं - हाचकां धर्म २९५ . इतर अर्थाकरितां अवांकणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP