Dictionaries | References क कें Script: Devanagari See also: के Meaning Related Words कें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . काय . ' तंव कें नारदु भणे । ' ' शिशु १२६ . ( सं . किम् = काय )क्रि.वि. कसं . ' परदैवा कें नांदणें । आपुलेनि आगे । ' - ऋ ४२ . ' पूर्णचंद्रेसी उपमिजे कें कळाभाग । ' - स्वानु १० . १ २१ . ( सं . कथं )क्रि.वि. ( चि .) कोठें . ' आतां कें जाइलु सावडा । आम्हां पासौनीं । ' - शिशु १४१ . ' तये वेळी तूं कवणें कें । देखावासी । ' - ज्ञा . १ . २२९ . ' तो कें आथीं म्हणोनियां । ' - गीता २ . १४३० . ( सं . क .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP