|
पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ] पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ] ०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे . ०माजणे १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे . ०मारणे प्रचंड प्रयत्न करणे ; जोराने झगडणे ( विशेषतः यशाची पर्वा न करितां - आपल्यापेक्षा अधिक शक्तिमानाबरोबर ). दणक्याचे लग्न न . अधिक पैसा खर्चून प्रसिद्धी व्हायाजोगा केलेला लग्नसमारंभ . ०मारणे प्रचंड प्रयत्न करणे ; जोराने झगडणे ( विशेषतः यशाची पर्वा न करितां - आपल्यापेक्षा अधिक शक्तिमानाबरोबर ). दणक्याचे लग्न न . अधिक पैसा खर्चून प्रसिद्धी व्हायाजोगा केलेला लग्नसमारंभ .
|