Dictionaries | References क कनखा Script: Devanagari See also: कनका Meaning Related Words कनखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तापट स्वभाव ; कडकपणा ; जलालपणा ( प्रकृतीचा ). ' याच्या कनक्याखाली कोण टिकेल बरें ? २ कडका ; कडाका ; जोर ; कचका ( थंडी , वारा , पाऊस वगैरेचा ) ( क्रि० पडणें ; सुटणें ; चालणें .) ३ ( व .) दणका , धक्का ; ठोसा ; बुक्का . ( ध्व ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP