Dictionaries | References

वेट

   
Script: Devanagari
See also:  वेंट , वेंठ , वेठ

वेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
esp. of अंबाडी. 5 The name of a creeping plant. वेट वळणें g. of s. To agree together; to be of one mind; to band or confederate. 2 To crowd and press one upon another tumultuously; to fall together in crowds, heaps, masses. Ex. फौजेचा त्या किल्यावर मोठा वेट वळला; गुरांचा मुसळवाद्यानें एक वेट वळला.

वेट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A twist (of grass, &c.). A contortion of the bowels. A roll (around anything) of a rope.

वेट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पीळ घालून वळलेली गवताची दोरी   Ex. वेटचा वापर ओझे बांधण्यासाठी केला जातो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेंट वेटाळी वेंटली वेंटळी वेटणें वेंटणें
Wordnet:
benবাঁট
gujવરાડું
hinबाँट
kasہُب
malകച്ചിക്കയറ്
oriପାଳଦଉଡ଼ି
panਰੱਸੀ
sanतृणतन्त्री
tamவைக்கோல் கயிறு
telతాడు
urdباٹ

वेट     

पुस्त्री . १ ( पेंढा , गवत , झाडाची साल , कापड इ० चा ) वळून केलेला दोर ; दोरी ; वेष्टन . आणि सिकतेचें वेंट वळून हातें । - ह १४ . २३२ . २ वायूचे विकृतीमुळें , किंवा प्रेमाच्या असोसीमुळें आंतडयांना पडणारा पीळ ; पीळ पडल्याची होणारी भावना . ( क्रि० उठणें ; वळणें ; येणें ; फिरणें ; पिळणें ). पोटचां - बेंबीचा वेट वळला - पिळला . ३ एखाद्या पदार्थाभोंवतीं घातलेला दोरी इ० चा वेढा , वळसा , फेरा . ४ अंबाडीची तीन पदरी दोरी . ५ एक वेल ( हिचा पाला गुरें खतात ). ६ ( व . ना . ) चाकाची लोखंडी धांव . ७ वेठ पहा . [ सं . वेष्ट् ‍ ; प्रा . वेठ्ठ ]
०वळणें   १ कांहींएक कार्यासाठीं एकमत्य होणें ; एकजूट होणें ; संघशक्तीनें काम करणें . २ गर्दी करणें ; खेचाखेच करणें ; एकावर एक पडणें ( भयादि कारणानें - गुरें , माणसें ). फौजेचा त्या किल्ल्यावर मोठा वेट वळला . ३ हैराण करणें . गुरांचा मुसळवाद्यानें ( पटकीनें ) एक वेट वळला . वेंटली , वेंटळी , वेटणें , वेंटणें - नस्त्री . १ पीळ घालून वळलेली गवताची दोरी ; वेटाळी . ३ वेढण ; वेष्टन . वेटणें , वेंटणें - जोरानें वेढा देणें ; आवळणें ; वेंटाळणी - स्त्री . १ वेढा ; विळखा ; फेरा ; भोवती गुंडाळणें ; वेष्टणें . ( क्रि० घालणें ). २ कापलेल्या पिकाच्या पेंढयांची बांधणी ; कापून ठेवलेले पिकाचे कवळे एकत्र बांधणें . वेटाळणें , वेंटाळणें - उक्रि . १ एखाद्या भोवतीं हात , दोरी , दोरखंड इ० नीं ) वेढा देणें ; वेष्ठणें ; गराडा घालणें . २ ( दोरी इ० ) गुंडाळणें . - उषा १४६ . ३ जोरानें गुंडाळणें , आवळणें ; वेढा घालणें . तेव्हळीं वेटांळीला बहुतीं । - उषा १५९ . १८०२ . ४ गोळा करणें ; एके ठिकाणीं करणें . तेथ आपलेनि बळें । भोगिजे जें जें वेटाळें । हें वांचोनि कें वेगळें । पुण्य आहे । - ज्ञा १६ . २९९ . ५ लुबाडणें . ६ कवटाळणें ; ( ल . ) व्यापणें . हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेंटाळितां अलाभु । तें तें उरे । - ज्ञा १४ . २३० . वेटाळा , वेटाळी , वेटाळें , वेटोळें - पुस्त्रीन . १ वळंखा ; वर्तुळ ; वेढा . २ साप किंवा दोरी यांची गुंडाळी ; वळकटी ; सुरळी . वेटाळी , वेंटाळी - स्त्री . वेटळी पहा . वेटी , वेंटी - स्त्री . १ गवताची बारीक दोरी ; बारीक वेंट . २ ( राजा . ) मुडा बांधण्याकरितां भातेणाची पीळ घालून केलेली दोरी . ३ वेष्टण . मस्तकीं मुगुट आणि किरिटी । सभोंवतीं झिळमिळयांची दाटी । त्यावरी मयूंरपिच्छांची वेटी । ऐसा जगजेठी देखिला । - व्यं ६९ .

वेट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वेट  m. m. a kind of tree (= पीलु-वॄक्ष), [Gaṇar.]

Related Words

वेट वळणें   वेट   वेट लिफ्टिंग   weightlift   weightlifting   ہُب   बाँट   तृणतन्त्री   باٹ   வைக்கோல் கயிறு   കച്ചിക്കയറ്   ପାଳଦଉଡ଼ି   વરાડું   বাঁট   ਰੱਸੀ   ಹಗ್ಗ   राजू   తాడు   वेंटली   वेंटळी   cholodeny weat theory   वेटावत्   विष्ठि   एटठ   एटणठण   एटणें   एटाळणें इ०   एटाळी   एठणें   एटण   वेटाळी   प्रावट   एट   नुगवणे   वेंटणें   वेठी   एठ   वेटणें   वेंट   वेष्टणें   वेंठ   वेठ   वेल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP