Dictionaries | References उ उगाना Script: Devanagari See also: उगाणा Meaning Related Words उगाना हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 verb प्रयत्नपूर्वक उत्पन्न करना Ex. किसान खेतों में फसल उगाता है । HYPERNYMY:काम करना ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:उपजाना पैदा करना उआना उगवना उजियाना उतपानना उतपादना उतपातना उतपाना उपराजनाWordnet:bdसोमजि हो benউত্পাদন করা gujઉગાડવું kanಬೆಳೆಸು kasوۄپداوُن malഉത്പ്പാദിപ്പിക്കുക marपिकविणे mniꯍꯧꯍꯟꯕ nepउब्जाउनु oriଉପୁଜେଇବା panਉਗਾਉਣਾ telపండించు urdاگانا , پیداکرنا उगाना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. दातव्य ; बयाणा ; विसार . आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला . - भाए १०९ .गणना ; झाडा ; परीक्षा ; हिशोब . तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी । - ज्ञा ७ . १२९ . नाणीं कांहीं मना । करुनी पापाचा उगाणा । - तुगा ५५७ .मुक्तता ; सोडवणूक . तुवावीण योगिया उगानावेढा कवण करील । - भाए १०५ .कर्जाऊ रकमेची फेड ; तोंडमिळवणी . बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निर्वाणा पहातसे । - ब १२९ . कीं होय उगाणा - राला ३८ .चव ; रुचि ; अनुभव . रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें । - अमृ ६ . ९० . मानावमाना समदृश्य उगाणा । - देप १६ .नाश ; नागवण . कोप येतांच जाणा । करी उगाणा तपाचा । - एभा ४ . ७८ . २३ . ६५९ .०काढणें ( बायकी ) कोणतेंहि धान्य कांडतांना अगर कुटतांना उखळांत खालीं राहिलेला जिन्नस वरचेवर खालचा वर व वरचा खालीं करणें . [ उद + ग्रहण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP