Dictionaries | References

कढिवा

   
Script: Devanagari

कढिवा     

 स्त्री. कटि ; नितंब . ' उदरी त्रिवळीचे लक्षण । कवण माजाचें मोटकेपण । घणवट कढिवा करिताए माजवण । मदन सुखाची ॥ ' - नरुस्व ३२२ . ' कढिवां लेकरू ' - बल्हो १०५ . ( सं . कटि ; म . कड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP