Dictionaries | References

आरणी

   
Script: Devanagari
See also:  अरण , आरण

आरणी

  स्त्री. अरणी पहा .
  स्त्री. ( तंजा .) साड्या ; लुगडीं ( रेशमी जरीची )/
   युध्दभूमि . जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवण कवणी । महारथीया । - ज्ञा १ . १२२ . - एभा २२ . २९५ .
   युध्दाची उठावणी ; युध्दविषयक हुकूम . आणि धुरे नाहीं रणीं । तरी कोणें द्यावी आरणी । - कथा ३ . ११ . १८० .
   शस्त्र . - नागा २१०८ . ( - शर ) [ सं . आ + रण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP