Dictionaries | References

तंत्र

   
Script: Devanagari

तंत्र

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  शारीरिक या प्राकृतिक रूप से अंगों से संबंधित समूह   Ex. पाचन क्रिया में पाचन तंत्र सहायक होता है ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  हिन्दुओं का उपासना संबंधी एक शास्त्र   Ex. उपयोग करते समय तंत्र के सिद्धांतों को गुप्त रखा जाता है ।
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokतंत्र
malതന്ത്ര വിദ്യകള്‍
tamதந்திர சாஸ்திரம்
urdتنتر , جادو ٹونا
 noun  स्वतंत्र पर एक दूसरे से जुड़े हुए तत्वों का वह समूह जिनसे एक इकाई का निर्माण होता है   Ex. आरक्षण से शिक्षा तंत्र प्रभावित होता है ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنِظام , بَنٛدوبَستہٕ
mniꯅꯤꯇꯤ ꯅꯤꯌꯝ
 noun  झाड़ने फूँकने का मंत्र   Ex. तंत्रशास्त्र के आधार पर तंत्र के दो प्रकार हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marभूतबाधा उतरवण्याचा मंत्र
urdعلم سحر , تنتر
 noun  वह यंत्र जिसमें एक से अधिक प्रारूप आदि एक दूसरे से सुसंगत रूप से जुड़े होते हैं और संयुक्त रूप से किसी कार्य को करने में सहायक होते हैं   Ex. इस तंत्र में दो मोटर लगे हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : धागा, शासन-तंत्र

तंत्र

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  शारिरीक वा सैमीक रूपान आंगा कडेन संबदीत पुंजुलो   Ex. पचन क्रियेंत पाचनतंत्र आदार करता
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
 noun  हिंदूच्या पुजे संबंदी एक शास्त्र   Ex. वापरतना तंत्र सिद्धांतांक गुपीत दवरतात
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinतंत्र
malതന്ത്ര വിദ്യകള്‍
tamதந்திர சாஸ்திரம்
urdتنتر , جادو ٹونا
   see : वेवस्था

तंत्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A thread; any string or rope or wire; a chord of a musical instrument; and hence, a royal retinue; a cortége or court; a suite or train: also subservience, service, subjection, dependence. But the significations following are more popular. A course or way; a line of conduct; a path of procedure. Ex. आमचें तंत्र निराळें तुमचें तंत्र निराळें. 2 A cause common to two or more effects; an instrument or a means producing a plurality of results;--as a speech involving answers to several questions; efforts or labor accomplishing different objects; one stone killing two birds. Ex. पानें कां सडलीं घोडा कां अडला विद्या कां विसर- लां? answer. फेर नाहीं; प्रपंच आणि ईश्वरभजन तंत्रा- नें होत नाहीं; मी काशीस गेलों आणि उदीम आणि यात्रा तंत्रानें दोन्ही झालीं. 3 The line of obedience or dependence. Ex. राजाचे तंत्रानें प्रधानानें चालावें. 4 The mere manual acts in a religious ceremony; i. e. the acts without a mantra. 5 A religious treatise teaching peculiar formulæ, rites for worship &c. 6 A branch of the Vedas,--that which teaches mantras. 7 A section of the Jyotishshástra, --that in which are calculated the positions and movements of the planets.

तंत्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A thread. A course. The line of obedience. A branch of the Vedas. The acts without a मंत्र.

तंत्र

 ना.  ताबेदारी , आधीनता , ( स्वतंत्र , परतंत्र );
 ना.  आदेश , आज्ञा , मर्जी ( त्याच्या तंत्राने वागावे लागते );
 ना.  मंत्राप्रमाणे हाताने करणे ( तंत्र - मंत्र );
 ना.  चालविण्याची क्रिया , विशिष्ट पद्धत ( प्रत्येक गोष्टीचे तंत्र असते ).

तंत्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या विशेष कार्य किंवा पद्धतीत वापरण्यात येणारी प्रयोगात्मक विधी किंवा कला   Ex. रोगांच्या उपचारांवर रोज नवनवीन तंत्र वापरले जातात.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : पद्धत

तंत्र

  न. सूत ; धागा ; दोरा ; तार ; तात . २ ( राजाचा , बड्या गृहस्थाचा ) लवाजमा ; परिवार ; इतमाम . ३ ताबेदारी ; अनुवर्तन ; चाकरी ; पराधीनता ; दास्य . स्वतंत्र . परतंत्र . ४ ( एखाद्याच्या ) वागण्याची पद्धत , धोरण , रीत . आमचे तंत्र निराळे तुमचे तंत्र निराळेदोन किंवा अधिक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण , साधन . जसे - अनेक प्रश्नांची उत्तरे एकदांच देणारे एकच भाषण , वाक्य किंवा अनेक हेतू साधणारा असा एकच प्रयत्न , खटपट . उदा० पाने कां सडली ? घोडा कां अडला ? विद्या कां विसरला ? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर फेर नाही म्हणून हे आहे . प्रपंच आणि ईश्वरभजन तंत्राने होत नाही . मी काशीस गेलो आणि उदीमयात्रा तंत्राने झाली . दुसर्‍या माणसाच्या आज्ञेप्रमाणे धोरण ( जे त्याच्या आश्रितांस संभाळावे लागते ते ); आश्रितवृत्ति ; अनुलक्ष्य ; आधीनता . राजाच्या तंत्राने प्रधानाने चालावे . ७ धार्मिक विधींतील मंत्रानुसार हाताने करावयाच्या क्रियांचा समुदाय ; ( पूजा इ० कांतील ) आचार . जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळयेर तो सकळ मूढ लोक । - तुगा २५१४ . ८ मंत्र , जारणमारण इ० विधि ज्यांत वर्णिले आहेत असा ग्रंथ . ९ प्राचीन धार्मिक वाड्मयातील मंत्रशास्त्रविषयक भाग . श्रृति , स्मृति व पुराणे यानंतर तंत्रवाड्मयाला महत्त्व आहे . १० ग्रहांची स्थानेगति ज्यांत सांगितल्या आहेत असा ज्योतिषशास्त्रांतील एक भाग . ११ कापड विणण्याचा माग . - टिंले ३ . ४६ . १२ एक विशिष्ट संप्रदाय व त्याचे वाड्मय . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP