Dictionaries | References

मी

   { mī }
Script: Devanagari

मी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
I. मी म्हणणें To say I; to proclaim one's self; to fill the scene with I. This is an expressive phrase, of very extensive application and in constant use. Ex. पाऊस म्हणतो मी; ऊन म्हणतें मी; वारा म्हणतो मी; रान म्हणतें मी; नदी म्हणती मी The rain, the wind, the heat, the wilderness, the river--says I--It is I--Who or what but I? i.e. The rain &c. is overabounding, all-pervading and prevailing, alloverwhelming. The phrase is used as well of blessings as of calamities, of good occurrences as of bad, and as well of actions and substances and things, as of phenomena; ever expressing all-overspreading prevalence or profusion. Ex. पीक or धान्य म्हणतें मी; आंबा-ऊस-गूळ म्हणतो मी; लढाई म्हणती मी. 2 also, as reduplicated, मी मी म्हणणें To be full of one's self; to be egotistical. मीचें घर खालीं The proud can never be esteemed; " he that exalteth himself shall be abased." See phrase under अभिमान.

मी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   I.
मी म्हणणें   Proclaim one's self.
मीमी म्हणणें   Be egotistical.

मी     

सना . बोलणारा स्वतः [ सं . अस्मत ] म्ह० मी हांसतो लोकाला शेंबूड माझ्या नाकाला . ( वाप्र . ) मी म्हणणें - जोरांत असणें ; स्वतःचा प्रभाव दाखविणें . त्या वेळीं मी कसचा घराबाहेर पडतों . तेव्हां पाऊस मी म्हणत होता . मीमी म्हणणें , बोलणें - स्वतःच्या कर्तृत्वाची बढाई मारणें ; ऐट मिरविणें ; गर्व वाहणे ; अहंपणा दाखविणें . जितां बोलती सर्वही जीव मी मी । - राम १५ . भिव्याशीं सामना करावयास कोणीहि पुढें जाईनात , मी मी म्हणणारे सारे पहिलवान कचरुं लागले . मीचें घर खालीं असणें - गर्वाचें , मीपणाचें घर खालीं असणें . मीतूं - अ . द्वैतभाव ; दुजाभाव ; आपुलकीचा अभाव . नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं । - ज्ञा १५ . २८० . मीतूं करणें , मीतूंवर येणें - हमरीतुमरी करणें ; भांडणावर येणें . मीपण , पणा - नपु .
अहंता ; गर्व ; मगरुरी .
ब्रह्मापासून मी निराळा असल्याची जाणीव ; अहंपणा .

मी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मी   1.cl. 9. Ā.P. ([Dhātup. xxxi, 4] ) मीनाति, मीनीते (Ved. also मिना॑ति and मिनोति; मी॑यते or मीय॑ते [[Dhātup. xxvi, 28] ]; मिमीतस्, मिमीयात् [?]; pf.मिमाय, [RV.] ; मीमय, [AV.] ; ममौ, मिम्येGr.; aor.अमासीत्, अमास्तGr.; मेष्ट, [AV.] ; aor.Pass.अ॑मायि, [Br.] ; Prec.मीयात्, मासीष्टGr.; fut.माता, मास्यति, °तेGr.; मेष्यते, [Br.] ; inf.-मि॑यम्, -मिये, [RV.] ; मे॑तोस्, [Br.] ; ind.p.मीत्वा, -मीय, मायGr.),
to lessen, diminish, destroy (A. and Pass. to perish, disappear, die), [RV.] ; [AV.] ; [Br.] ; [Up.] ; [BhP.] ;
to lose one's way, go astray, [RV.] ;
to transgress, violate, frustrate, change, alter, [RV.] ; [AV.] :
Caus.मापयतिaor.अमीमपत्. See प्र-√ मी;
Desid.मित्सति, °तेGr.:
Intens.मेमीयते, मेमयीति, मेमेतिib.
मी   [cf.Gk.μινύω; Lat.minuere; Slav.mĭnij; Germ.minniro, minre, minder; Angl.Sax.min.]
मी   2. See मन्यु-मी.
मी   3.cl. 1. 10. P.मयति or माययति, to go, move, [Dhātup. xxxiv, 18] ;
to understand, [Vop.]

मी     

मी [mī]   I. 9 U. (मीनाति मीनीते; seldom used in classical literature)
To kill, destroy, hurt, injure.
To lessen, diminish.
To change, alter.
To transgress, violate.
To disappear, be lost.
To stray, go astray. -II. 1. P., 1 U. (मयति, माययति-ते)
To go, move.
To know, understand (गीतमत्योः). -III. 4. Ā. (मीयते) To die, perish; see प्रमी; जन्तोः प्रमीयमाणस्य जीवो नैवोपलभ्यते [Mb.12.186.3.]

मी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मी   r. 1st and 10th cls. (मयति माययति-ते)
1. To go, to move.
2. To know. (टु, ङ्) टुमीङ् r.
4. cl. (मीयते) To part with life, to die. (ञ) मीञ्
r. 9th cl. (मीनाति मीनीते)
1. To hurt, to injure, to kill.
2. To violate.
3. To diminish.
4. To go astray.

Related Words

मी   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   माझा मी   माझी मी   माझें मी   मी म्हणणें   मी तूं   forget me drug   mexican valium   r-2   roofy   rophy   मी तुझी खिरतुपडी खाईन   आतां मी जेवले, हातीपायीं रेवलें   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   खांवक मी जाणा, दिंव्‌क माझॉ बाबा जाणा   खाया प्यायास मी, लढावयास कुबडा भाई   ई न मी न सवा तीन   ई न मी न साढे तीन   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   कोण कोठून मी आलों, कोठें जाया निघालों, आतां करितों काय, विचार निरंतर करीत जाय   मी तुझें बारसें जेवलों आहें   शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका   roach   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी   मी न् माही बय, तितलं वर्‍हाड लय   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   हेमाड द्विज तो ब्रह्मसानः त्या पांतीचा मी पापी कृतघ्नः   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   rope   मारूज मी   हा मी का तो मी   मी मी आणि कुचल्याची बी   circle   मालूम मी दानद   माह्या घरीं मी मानाची   मी अन्नावर बसलों आहें   मी कोणाचे अगीदुगींत नाहीं   मी तूं करणें   मी तूंवर येणें   फार्गॅट मी ड्रग   फार्गेट मी ड्रग   ताप म्‍हणे मी मायबाप   पाऊस म्हणतो मी!   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   मी मरेन, तुला रंडकी करीन   तूं मला अन्‌ मी तुला   तूं मी एक, गठली मेख   तूं रानोरान तर मी झाडोझाड   तूं लंड तर मी भंड   घालता मी पण(व) काढता परमेश्र्वर   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   बाबाच्या माळयावर मुडे, त्याच्या पडपानें मी पडे   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मी अन् माझा नार्‍या, इतरांचा नको वारा   मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   मी नाहीं खात, माझें मन त्यांत   मी भला वाणी, जग देतें गार्‍हाणीं   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   मी मारीत नाहीं, माझी काठी मारते   मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   तूं फिरलास झाडोझाड, मी फिरलो पानोपान   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   तूं कर कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड   डोळे मोठे केले म्‍हणून मी आंत मावणार नाहीं   वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP