Dictionaries | References

घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं

   
Script: Devanagari

घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं

   एखादे लचांड मागे लावून घेतले म्‍हणजे त्‍यांतून सुटका होणें केव्हां केव्हां स्‍वतःच्या आवाक्‍याबाहेरचे असते. तु०-To catch a tartar.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP