Dictionaries | References

कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं

   
Script: Devanagari

कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं     

१. अग्‍नीने नुकसान झालेले पुरवते पण जलप्रलयाने झालेले नुकसान अधिक भयंकर असते
पाठीवर मारलेले चालते पण उपासमार झालेली सोसवत नाही. २. [ओली आग=भूक] अग्‍नीचा दाह सहन करवेल पण भुकेचा दाह सहन करवणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP