Dictionaries | References अ अजून अंगठ्याला आग लागली नाहीं Script: Devanagari Meaning Related Words अजून अंगठ्याला आग लागली नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादें फार मोठें प्रचंड कार्य व्हावयाचें असून त्याचा फारच थोडा भाग प्रत्यक्ष झाला असल्यास व एकंदर कामास फारच दीर्घ अवधि लागेल अशी अपेक्षा असल्यास म्हणतात. एखादें संकट बरेंच दूर असून त्याची केवळ चुणूक लागल्यासहि अवधिदर्शक म्हणून हा शब्दप्रयोग करतात. ‘ अंगठा पहा. ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP