Dictionaries | References

आग पाखडणें

   
Script: Devanagari

आग पाखडणें     

एखाद्यावर अतिशय रागावणें
त्यावर दोषारोप करणें
त्याची तीव्र शब्दांत निंदा करणें
कठोरपणानें बोलणें. ‘नाहक सख्या आग मजवर पाखडलीरे।’ -प्रला १८७.
रागें भरणें
रागावणें
संतापणें
क्रोधानें जळफळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP