Dictionaries | References

आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं

   
Script: Devanagari

आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं     

(रामेश्र्वर व सोमेश्र्वर ही देवस्थानें पुण्यास एकमेकांपासून दूर आहेत.) एकीकडे दुखणें व दुसरीकडे उपचार.
एकीकडे दुखणें तर दुसरीकडे इलाज, याप्रमाणें. -म्युनिसिपालिटी नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP