Dictionaries | References क कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें Script: Devanagari Meaning Related Words कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भिन्न भिन्न प्रकृतीची माणसें असली म्हणजे म्हणतात. कोणी तंटा लावतात, तर कोणी मिटविण्याचा प्रयत्न करतात. कोणी तापट असतात, तर कोणी शांत असतात. अशी भिन्न प्रकृतीची माणसे असली तरच सर्व सुरळीत चालते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP