Dictionaries | References ह हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो प्रथम बोलेल, सुचवील, रुकार देईल त्यांन धोका पतकारावा. कांहीं अप्रिय किंवा धोक्याची गोष्ट करावयाची असल्यास जो कोणी योजना सुचवितो त्याच्याच गळ्यांत तिची व्यवथा घालतात. Related Words हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें हूं हूं करणें हूं म्हणणें हूं तर पुढें हो तूं हूं म्हणणार्यानें भांडीं घासावीं हूं तर भांडीं घास तूं हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा पुढें तरलंका पुढच्या पुढें चौघांत जावें, चौघासारखें व्हावें हूं तर भांडीं घांस तूं लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें पुढें पाट, मागें सपाट ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा पाऊल पुढें असणें मारशील तर पुढें जाशील पुढें पाऊल पडणें पुढें वाढोन जाणें पुढें वाढोन येणें माझें घोडें, जाऊंद्या पुढें मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें काळीज काढून पुढें ठेवणें लगामाला मागें, दाण्याला पुढें पुढें पाठ, मागें सपाट अक्कल पुढें धावणें मागें एक, पुढें एक धुये पुढें भोगचें आपलें घोडें पुढें ढकलणें पुढें मागून आलेलें लोण पुढें पोचविणें पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते हां हूं पुढें दोर वळनें, मागें वाक होणें (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी म्हणेल तो चुकेल (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी हूं कां चूं करणें हूं कां चूं म्हणणें हूं कीं चूं करणें हूं कीं चूं म्हणणें सूनमुख बघून झाली गार, नी पुढें फजितीस नाहीं पार कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें मागें पुढें पुढें पडणें नाचणें एखाद्याच्या पुढें पुढें नाचणें वाटेवरचा हरभरा वाटेल त्यानें खावा शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें पोट दुखेल त्यानें सुंठ खावी किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट ज्ञानाचा कंटाळा आला, त्यानें संशय स्वीकारिला मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ आपलें जावें, आपण चोर व्हावें आपले जावें, आपण चोर व्हावें आवडतें व्हावें, तर भले असावें कदा कृपणाचे वर्हाडी न व्हावें खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट गायीला दावें, घराला म्हातारें व्हावें जुन्या मित्रासवें, क्रियानष्ट न व्हावें ज्या गांवी जावें, तैसें व्हावें ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें करायला मागें, खायला पुढें कर्म दोन पाऊलें पुढें घोडा मैदान पुढें आहे घोडें पुढें घालणें घोडें पुढें ढकलणें घोडें पुढें दामटणें घोडें पुढें हांकणें दुर्दैव पुढें उभें राहणें मागें पुढें करणें पुढें घट्ट, मागें पोंचट पुढें तिखट, मागें आंबट पुढें तिखट, मागें पोचट पुढें ब्रह्मा, मागें सावित्री पुढें वाढून आलेलें खाणें पुढें विनाई, मागें तुकाई पाऊल पुढें ठेवणें पाऊल पुढें पडणें हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल करायला जावें बरें नि व्हावें बुरें एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP