Dictionaries | References

म्हणेल तो चुकेल

   
Script: Devanagari

म्हणेल तो चुकेल

   कांहीं कांहीं वेळां बोलणें हाच मूर्खपणा ठरतो, न बोलणें शहाणपणा ठरतो.
   जो करतो त्याच्या हातूनच चुका होण्याचा संभव असतो
   जो कांहीं करीत नाहीं त्याच्या हातून चुकाहि होण्याचा संभव नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP