Dictionaries | References

चढेल तो पडेल

   
Script: Devanagari

चढेल तो पडेल     

जो उमेदीने, महत्त्वकांक्षा धरून वर येण्याचा प्रयत्‍न करील तो एखादे वेळी अपयश खाईलहि. त्‍यांत कमीपणा मुळीच नाही. जो प्रयत्‍नच करणार नाही त्‍यास अपयश येण्याचा संभव नाही. तुलना-‘सांडितां ठाव पुढे सईल धरी हात। चढेल तो पडेल ऐसी ऐकारे मात।।’- तुगा १६३. Not failure but low aim is crime.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP