Dictionaries | References ख खाईल तो गाईल Script: Devanagari Meaning Related Words खाईल तो गाईल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. जो एखाद्याचे अन्न खातो तो त्याची स्तुति करतो. तु०- ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. २. पोट भरलेले व मन प्रसन्न असल्याशिवाय कोणाला गाणें सुचत नाही. खाण्यावांचून माणसाला गाणे काम वगैरे काही सुचत नाही. He who eats will sing. No one is chearful when hungry. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP