Dictionaries | References

कुणब्‍याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल

   
Script: Devanagari

कुणब्‍याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल     

कुणब्‍याच्या मुलाने कितीहि विद्या केली तरी तिला मर्यादा आहे. तो काही हरिदासासारखा कीर्तनकार होणार नाही
तर गोंधळ्याची कथा ऐकून फार तर गोंधळी होईल. त्‍याला त्‍यापेक्षां अधिक विद्या करण्याची संधि मिळत नाही. प्रत्‍येक मनुष्‍य आपल्‍या आवाक्‍याप्रमाणेंच विद्यार्जन वगेरे करूं शकतो. त्‍यापलीकडे त्‍याच्यानें काही होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP