Dictionaries | References

कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल

   
Script: Devanagari

कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल

   अतिशय ओंगळ, घाणेरड्या, नीच, हलकट माणसाबद्दल ही म्‍हण वापरतात. तिच्यापेक्षां वाईट, घाणेरडी गोष्‍ट आढळावयाची नाही अशी गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP